"बॉम्बे-१७ (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बॉम्बे-१७ हे शाहीर संभाजी भगत यांनी लिहिलेले नाटक आहे. मूळच्या...
(काही फरक नाही)

१४:३०, १४ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

बॉम्बे-१७ हे शाहीर संभाजी भगत यांनी लिहिलेले नाटक आहे. मूळच्या त्यांच्या प्रायोगिक, एकपात्री दीर्घांकी अडगळ’च्रे त्यांनी केलेले हे व्यावसायिक रूपांतर आहे.

मुंबईतील झोपडपट्टीतील माळ्यावर राहणार्‍याया सुशिक्षित, बेरोजगार, प्रौढ तरुणाची सर्वच बाबतीत होणारी कुचंबणा आणि त्यातून त्याच्या मनःपटलावर सतत येणारे नाना प्रकारच्या विचारांचे "काहूर" म्हणजे बॉम्बे -१७.