"राघवेंद्र गदगकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''राघवेंद्र गडागकर''' ([[जून २८]], [[इ.स. १९५३]] - ) हे भारतातील नामवंत जीवशास्त्रज्ञ आहेत. |
'''राघवेंद्र गडागकर''' ([[जून २८]], [[इ.स. १९५३]] - ) हे भारतातील नामवंत जीवशास्त्रज्ञ आहेत. |
||
कीटकतज्ज्ञ प्रा. राघवेंद्र गदगकर हे बंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या संस्थेत प्राध्यापक आहेत. ते भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्षही आहेत. |
|||
==गदगकर यांचे संशोधन== |
|||
कीटकांच्या अद्भुत जगाचे संशोधन हे गदगकरांचा अभ्यासाचे क्षेत्र आहे. कीटकांचे सामूहिक वर्तन हा त्यांचा आवडीचा विषय. त्या विषयात त्यांनी रोपालिडिया मार्गिनाटा या गांधीलमाशीच्या स्थानिक प्रजातीवर संशोधन केले आहे. |
|||
कीटक समूहाने का राहतात, उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यामुळे काय फायदे होतात, मधमाश्यांमध्ये राणीमाशी कशी ठरते, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देण्याचा राघवेंद्र गदगकरांचा पयत्न असतो. |
|||
कीटकांच्या वर्तनाबाबत डब्ल्यू.डी. हॅमिल्टन यांनी १९६४ मध्ये जे संशोधन केले ते पुढे नेण्यात गदगकर यांचा मोठा वाटा आहे. कीटकांच्या अभ्यासासाठी त्यांनी तीन दशकांपासून सक्रिय संशोधन गटही स्थापन केला असून कीटकांच्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. |
|||
{{DEFAULTSORT:गदगकर, राघवेंद्र}} |
{{DEFAULTSORT:गदगकर, राघवेंद्र}} |
२३:१२, १३ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
राघवेंद्र गडागकर (जून २८, इ.स. १९५३ - ) हे भारतातील नामवंत जीवशास्त्रज्ञ आहेत.
कीटकतज्ज्ञ प्रा. राघवेंद्र गदगकर हे बंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या संस्थेत प्राध्यापक आहेत. ते भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्षही आहेत.
गदगकर यांचे संशोधन
कीटकांच्या अद्भुत जगाचे संशोधन हे गदगकरांचा अभ्यासाचे क्षेत्र आहे. कीटकांचे सामूहिक वर्तन हा त्यांचा आवडीचा विषय. त्या विषयात त्यांनी रोपालिडिया मार्गिनाटा या गांधीलमाशीच्या स्थानिक प्रजातीवर संशोधन केले आहे.
कीटक समूहाने का राहतात, उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यामुळे काय फायदे होतात, मधमाश्यांमध्ये राणीमाशी कशी ठरते, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देण्याचा राघवेंद्र गदगकरांचा पयत्न असतो.
कीटकांच्या वर्तनाबाबत डब्ल्यू.डी. हॅमिल्टन यांनी १९६४ मध्ये जे संशोधन केले ते पुढे नेण्यात गदगकर यांचा मोठा वाटा आहे. कीटकांच्या अभ्यासासाठी त्यांनी तीन दशकांपासून सक्रिय संशोधन गटही स्थापन केला असून कीटकांच्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.