Jump to content

"वा.ब. पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वासुदेव बळवंत पटवर्धन ऊर्फ कवी वसंत (जन्म : सातारा, १५ मे, १८७०; मृत...
(काही फरक नाही)

१३:४९, १३ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

वासुदेव बळवंत पटवर्धन ऊर्फ कवी वसंत (जन्म : सातारा, १५ मे, १८७०; मृत्यू : २६ ऑक्टोबर, १९२१) हे एक मराठी कवी व काव्यसमीक्षक होते. पटवर्धनांनी ’विनायकांची कविता’ या पुस्तकाला कवी विनायक यांच्या काव्याची समीक्षा कराणारी प्रस्तावना लिहिली आहे.



{अपूर्ण)