"शिरीष गोपाळ देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५: ओळ ५:


==डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची साहित्य सेवा==
==डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची साहित्य सेवा==
* एप्सिलॉन (कवितासंग्रह)
* किंबहुना (कथासंग्रह)
* गोट्या या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
* गोट्या या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
* जन्मभूमी (कथा्संग्रह)
* पंचमस्तंभ (कथासंग्रह)
* प्रचारक (कथासंग्रह)
* ये सखे ये (कवितासंग्रह)
* राजा शहाजी (ऐतिहासिक कादंबरी)
* राजा शिवछत्रपती या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
* राजा शिवछत्रपती या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
* वैकल्य (कथा-कादंबरी)





००:१३, ११ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुखपदावरून ते निवृत्त झाले..

सदस्यत्व स्वीकारण्यास नकार

महाराष्ट्र सरकारने २०१५ साली साहित्य व संस्कृती मंडळाची पुनर्रचना केली, त्यावेळी डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांना मंडळावर सदस्यत्व देऊ केले होते. राजकीय तडजोड म्हणून मंडळाचा वापर होत असल्याचा आरोप करून देशपांडे यांनी हे सदस्यत्व नाकारले.

डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची साहित्य सेवा

  • एप्सिलॉन (कवितासंग्रह)
  • किंबहुना (कथासंग्रह)
  • गोट्या या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
  • जन्मभूमी (कथा्संग्रह)
  • पंचमस्तंभ (कथासंग्रह)
  • प्रचारक (कथासंग्रह)
  • ये सखे ये (कवितासंग्रह)
  • राजा शहाजी (ऐतिहासिक कादंबरी)
  • राजा शिवछत्रपती या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
  • वैकल्य (कथा-कादंबरी)



(अपूर्ण)