"होनाजी बाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५७: ओळ ५७:


होनाजी बाळा यांची 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' ही भूपाळी मराठी संस्कृतीत अजरामर झाली.
होनाजी बाळा यांची 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' ही भूपाळी मराठी संस्कृतीत अजरामर झाली.

==होनाजी बाळा यांनी लिहिलेली गीते==
* छबीदार सुरत साजिरी, दिसे गोजिरी (लावणी)
* घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला (भूपाळी)
* वक्रतुंड गजानन पावला (नांदी)
* सांगा मुकुंद कुणि हा पाहिला (गीत)
* श्रीरंगा कमलाकांता हरी पदरातें सोड (नाट्यगीत)


==चित्रपट आणि नाटक==
==चित्रपट आणि नाटक==

२१:४१, ५ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

होनाजी बाळा
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय


होनाजी बाळा (इ.स. १७५४ - इ.स. १८४४) होनाजी सयाजी शिलारखानेबाळा कारंजकर या दोन व्यक्ती होत्या पण एकाच नावाने ओळखल्या जातात. दोघेही पुण्याचे रहिवासी होते. होनाजींचे घराणेच शाहिरांचे व पिढीजात कवित्व करणारे होते. त्यांचे आजोबा सातप्पा शिलारखाने हे पेशव्यांचे आश्रित व नावाजलेले तमासगीर होते. होनाजी आणि त्याचा मित्र बाळा यांनी होनाजी बाळा या जोडनावानी कवने गायली. होनाजी लिहायचा व बाळा गायचा. होनाजींच्या अनेक लावण्या रागदारीवर आधारित होत्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचनाही त्यांनी केली.

होनाजी बाळा यांची 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' ही भूपाळी मराठी संस्कृतीत अजरामर झाली.

होनाजी बाळा यांनी लिहिलेली गीते

  • छबीदार सुरत साजिरी, दिसे गोजिरी (लावणी)
  • घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला (भूपाळी)
  • वक्रतुंड गजानन पावला (नांदी)
  • सांगा मुकुंद कुणि हा पाहिला (गीत)
  • श्रीरंगा कमलाकांता हरी पदरातें सोड (नाट्यगीत)

चित्रपट आणि नाटक

  • होनाजी बाळा यांच्या जीवनावर व्ही शांताराम यांनी ’अमर भूपाळी’ नावाचा मराठी चित्रपट काढला.
  • लेखक चिं.य. मराठे यांचे ’होनाजी बाळा’ हे नाटक याच विषयावरचे आहे.