"चिं.य. मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: चिं.य. मराठे हे मराठीतले एक कथाकार आणि नाटककार होते. त्यांनी लिहि... |
(काही फरक नाही)
|
२१:३०, ५ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
चिं.य. मराठे हे मराठीतले एक कथाकार आणि नाटककार होते. त्यांनी लिहिलेले संगीत होनाजी बाळा हे नाटक चिरतरुण ठरले.
चिं.य. मराठे यांनी लिहिलेली पुस्तके
- अबोल भेट
- गावरान गोष्टी
- चिं.य. मराठे यांच्या निवडक कथा. भाग १, २. (संपादक राम कोलारकर)
- लोकांचा राजा
- संगीत होनाजी बाळा (नाटक)