Jump to content

"गौरी सुखटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२: ओळ २२:




[[वर्ग:मराठी नाट्य‍ अभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]

००:०४, ५ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

गौरी सुखटणकर या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्या आशा जोगळेकर यांच्याकडे कथक शिकल्या आहेत. मुंबईतील पोदार कॉलेजातून बी.कॉम केल्यावर त्यांनी कायद्याचा अभ्यास करू पाहिला, पण पुढे अभिनयातच करियर करण्याचे ठरवले.

मागच्या ओळीतली नर्तकी, नाटकातील बदली भूमिका करणारी नटी, दूरचित्रवाणी मालिकांतून छोट्यामोठ्या भूमिका करणार्‍या गौरी सुखटणकर यांना अभिनयक्षेत्रात स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.

गौरी सुखटणकर यांची भूमिका असलेली नाटके

  • त त प प
  • सुंदरा मनामध्ये भरली
  • गांधी विरुद्ध सावरकर
  • हा सागरी किनारा
  • लहानपण देगा देवा
  • पांडगो इलो रे
  • ढॅण्टढॅण

चित्रपट

  • हर हर महादेव

दूरचित्रवाणी मालिका

  • भैरोबा
  • आभास हा
  • एक मैं पहचान (हिंदी)
  • जय मल्हार