"मुबारक शेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सोलापूरचे मुबारक शेख हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. १९८० सालापास... |
(काही फरक नाही)
|
१९:५०, २ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
सोलापूरचे मुबारक शेख हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. १९८० सालापासून त्यांची पुस्तके बाजारात येऊ लागली आहेत.
मुबारक शेख यांची पुस्तके
- आगाज (काव्यसंग्रह)
- काट्यांचे ऋण (कवितासंग्रह)
- दहशतनामा (काव्यसंग्रह)
- नमाज आणि महाआरती (ललित कथा)
- पायरव (कवितासंग्रह). (राजेश देशपांडे यांचाही याच नावाचा एक कवितासंग्रह आहे)
- शिवनामा (काव्यसंग्रह)