Jump to content

"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:


==आत्मचरित्र==
==आत्मचरित्र==
* मोहन जोशी यांनी नटखट नट-खट या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
* मोहन जोशी यांनी ‘नटखट नट-खट’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.

==पुरस्कार==
’नटखट’ या आत्मचरित्राला पुणे नगर वाचन मंदिराच्या कार्यक्रमात डॉ. विभा. देशपांडे यांच्यातर्फे [[फय्याज]] यांच्या हस्ते ’इंदिरा भास्कर पुरस्कार’ देण्यात आला. .


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२०:५२, २५ जुलै २०१५ ची आवृत्ती

मोहन जोशी हे रंगमंचावरील आणि चित्रपटातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत (इ.स. २०१५)


आत्मचरित्र

  • मोहन जोशी यांनी ‘नटखट नट-खट’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.

पुरस्कार

’नटखट’ या आत्मचरित्राला पुणे नगर वाचन मंदिराच्या कार्यक्रमात डॉ. विभा. देशपांडे यांच्यातर्फे फय्याज यांच्या हस्ते ’इंदिरा भास्कर पुरस्कार’ देण्यात आला. .