"छारी धांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
छारी धांड हे [[गुजरात]]मशील एक पक्षी-आश्रयवन आहे. कच्छमधील भूज शहरापासून ते ८० किलोमीटर अंतरावर आहे. |
छारी धांड (गुजराथी उच्चार छारी ढंढ) हे [[गुजरात]]मशील एक पक्षी-आश्रयवन आहे. कच्छमधील भूज शहरापासून ते ८० किलोमीटर अंतरावर आहे. |
||
छारी धांड भूजजवळच्या नखत्राणा तालुक्यात येते. हा सगळा भाग 'बन्नी ग्रास लँड' म्हणून कच्छच्या नकाशावर दिसतो. त्यात छारी धांडने २२७ चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र व्यापले आहे. |
छारी धांड भूजजवळच्या नखत्राणा तालुक्यात येते. हा सगळा भाग 'बन्नी ग्रास लँड' म्हणून कच्छच्या नकाशावर दिसतो. त्यात छारी आणि फुलाय गावांच्या मधल्या प्रदेशात येणार्या छारी धांडने २२७ चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र व्यापले आहे. या आश्रयवनात ५५ जातींचे सुमारे ५०,००० पक्षी असल्याचे सांगण्यात येते. |
||
छारी धांडच्या माळरानावर दूरपर्यंत पक्षीच पक्षी दिसतात. त्यांत शेकडोंच्या संख्येत क्रौंच पक्षी असतात. तिथल्याच एका पाणथळ जागेत सारस पक्ष्यांबरोबर फ्लेमिंगोही विहरत असतात. मोठय़ा चोचींचे पेलिकन्स पाण्यात उभे असतात. त्याच पाण्यात आंघोळ करणारे रानटी उंटही पहावयास मिळतात. |
छारी धांडच्या माळरानावर दूरपर्यंत पक्षीच पक्षी दिसतात. त्यांत शेकडोंच्या संख्येत क्रौंच पक्षी असतात. तिथल्याच एका पाणथळ जागेत सारस पक्ष्यांबरोबर फ्लेमिंगोही विहरत असतात. मोठय़ा चोचींचे पेलिकन्स पाण्यात उभे असतात. त्याच पाण्यात आंघोळ करणारे रानटी उंटही पहावयास मिळतात. |
२३:१६, २४ जुलै २०१५ ची आवृत्ती
छारी धांड (गुजराथी उच्चार छारी ढंढ) हे गुजरातमशील एक पक्षी-आश्रयवन आहे. कच्छमधील भूज शहरापासून ते ८० किलोमीटर अंतरावर आहे.
छारी धांड भूजजवळच्या नखत्राणा तालुक्यात येते. हा सगळा भाग 'बन्नी ग्रास लँड' म्हणून कच्छच्या नकाशावर दिसतो. त्यात छारी आणि फुलाय गावांच्या मधल्या प्रदेशात येणार्या छारी धांडने २२७ चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र व्यापले आहे. या आश्रयवनात ५५ जातींचे सुमारे ५०,००० पक्षी असल्याचे सांगण्यात येते.
छारी धांडच्या माळरानावर दूरपर्यंत पक्षीच पक्षी दिसतात. त्यांत शेकडोंच्या संख्येत क्रौंच पक्षी असतात. तिथल्याच एका पाणथळ जागेत सारस पक्ष्यांबरोबर फ्लेमिंगोही विहरत असतात. मोठय़ा चोचींचे पेलिकन्स पाण्यात उभे असतात. त्याच पाण्यात आंघोळ करणारे रानटी उंटही पहावयास मिळतात.
छारी धांड येथे ’छारी धांड इको टुरिझम सेंटर’ने चालविलेले एक विश्रामगृह आहे. पक्षी बघण्यासाठी बांधलेले निरीक्षण मनोरेही आहेत.