Jump to content

"विनीता महाजनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. विनीता महाजनी या एक मराठी लेखक व कवयित्री आहेत. त्यांनी काही ज...
(काही फरक नाही)

००:०२, २२ जुलै २०१५ ची आवृत्ती

डॉ. विनीता महाजनी या एक मराठी लेखक व कवयित्री आहेत. त्यांनी काही जर्मन पुस्तकेही लिहिली आहेत.

विनीता महाजनी यांनी लिहिलेली पुस्तके

  • कलश (कवितासंग्रह)
  • गंधवती (कवितासंग्रह)
  • Geistesverse Aus Indien Von Samarth Ramadas (जर्मन)
  • जर्मनीतील करवंदनगरी (कथा)
  • जैत्र (कवितासंग्रह)
  • Zum Formlosen Gott Durch Das Intonieren Des Gottesnamens (जर्मन, आध्यात्मिक)
  • ट्युलिप निशिगंधाकडे येते (कथासंग्रह)
  • Dialogue With Mind (इंग्रजी, आध्यात्मिक)
  • दर्यापार (अनुभवकथन)
  • निवडुंगावर उमललं फूल (व्यक्तिचित्रण)
  • Power Of Words Leads To Wordless Power (इंग्रजी, आध्यात्मिक)
  • फेस्टिव्हल्स ऑफ इंडिया (इंग्रजी)
  • Flavour of Nature (इंग्रजी)
  • रंगपंखी (कवितासंग्रह)
  • Lebenswege Von Samartha Ramdas (जर्मन)
  • शतपाकळ्या (कवितासंग्रह)
  • श्याम - झूल (कवितासंग्रह)
  • Sories of Ramdas (इंग्रजी; सहलेखक - सुनील चिंचोलकर)
  • Deutsch In Indien (जर्मन)
  • (विल्यम बुशची) हसरी पानं (अनुवादित कथा)