"सुपे (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: {{गल्लत|सुपे घाट|सुपे (परभणी)}} सुपे हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.... |
(काही फरक नाही)
|
११:५९, १८ जुलै २०१५ ची आवृत्ती
सुपे घाट किंवा सुपे (परभणी) याच्याशी गल्लत करू नका.
सुपे हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. पुणे जिल्ह्यातील डोंगराचे सर्वात उंच डोंगर शिखर असलेल्या शिंगी शिखरावरचे शिंगेश्वराचे देऊळ प्रसिद्ध आहे. त्याच शिखराच्या पायथ्याशी सुपे वसले आहे. हे सुपे गाव शहाजीराज्यांच्या जहागिरीचा एक भाग होते.