Jump to content

"ललिता देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


आशू या [[आचार्य अत्रे|आचार्य अत्र्यांच्या]] 'ब्रह्मचारी' नावाच्या नाटकात किशोरीची भूमिका करत असत.
आशू या [[आचार्य अत्रे|आचार्य अत्र्यांच्या]] 'ब्रह्मचारी' नावाच्या नाटकात किशोरीची भूमिका करत असत.

[[आचार्य अत्रे|अत्र्यांच्या]]"लग्नाची बेडी'चे अनेक नामवंत कलावंतांच्या संचात हजारो प्रयोग झाले. त्यातील "रश्मी' या सिनेनटीच्या भूमिकेला लोकप्रिय आणि संस्मरणीय करण्यात नटवर्य [[बापूराव माने|बापूराव मान्यांपासून]] [[स्नेहप्रभा प्रधान]], [[हंसा वाडकर]], [[पद्मा चव्हाण]], [[अश्विनी भावे]] यांच्याबरोबर आशू यांचाही वाटा आहे.





१३:५८, २७ जून २०१५ ची आवृत्ती

ललिता देसाई ऊर्फ आशू या एक मराठी नाट्य‍-चित्रपटअभिनेत्री आहेत. त्या कै. दादा कोंडके यांच्या सहकारी असत.

आशू या आचार्य अत्र्यांच्या 'ब्रह्मचारी' नावाच्या नाटकात किशोरीची भूमिका करत असत.

अत्र्यांच्या"लग्नाची बेडी'चे अनेक नामवंत कलावंतांच्या संचात हजारो प्रयोग झाले. त्यातील "रश्मी' या सिनेनटीच्या भूमिकेला लोकप्रिय आणि संस्मरणीय करण्यात नटवर्य बापूराव मान्यांपासून स्नेहप्रभा प्रधान, हंसा वाडकर, पद्मा चव्हाण, अश्विनी भावे यांच्याबरोबर आशू यांचाही वाटा आहे.


ललिता देसाई यांना मिळालेले पुरस्कार

  • भार्गवराम आचरेकर पुरस्कार