"मुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मुळे हे एक मराठी आडनाव आहे. या आडनावाच्या प्रसिद्ध व्यक्ती :- * ना... |
(काही फरक नाही)
|
१०:३७, २० जून २०१५ ची आवृत्ती
मुळे हे एक मराठी आडनाव आहे. या आडनावाच्या प्रसिद्ध व्यक्ती :-
- नाना मुळे - एक प्रसिद्ध मराठी तबलावादक
- बाबा पदमनजी मुळे - एक मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक
- सुधाकर मुळे -हिंदी आणि इंग्लिश भाषांमध्ये वैज्ञानिक साहित्य लिहिणारे एक मराठी लेखक