Jump to content

"महाराष्ट्रातील नाट्यगृहांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[पिंपरी]] [[चिंचवड]] मधील अग्रगण्य नाट्यगृह. याला आता प्रा.[[रामकृष्ण मोरे]] नाट्यगृह असेही संबोधतात.
[[पिंपरी]]-[[चिंचवड]] महानगरात मधील अनेक नाट्यगृहे आहेत, त्यांतील अग्रगण्य नाट्यगृह म्हणजे चिंचवड उपनगरात असलेले ’पिंपरी चिंचवड नाट्यगृ”. यालाच प्रा.[[रामकृष्ण मोरे]] नाट्यगृह असे म्हणतात.

दुसरे नाट्यगृह म्हणजे पिंपरीतील संत [[तुकाराम]]नगरमधील [[आचार्य अत्रे]] रंगमंदिर.

भोसरीमधील अंकुशराव लांडगे नाट्यगृह याच शहरात येते.

पिंपळे गुरव येथे एका नाट्यगृहाच्या बांधणीचे काम चालू आहे. (जून, २०१५)


[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे]]

१२:३४, १० जून २०१५ ची आवृत्ती

पिंपरी-चिंचवड महानगरात मधील अनेक नाट्यगृहे आहेत, त्यांतील अग्रगण्य नाट्यगृह म्हणजे चिंचवड उपनगरात असलेले ’पिंपरी चिंचवड नाट्यगृ”. यालाच प्रा.रामकृष्ण मोरे नाट्यगृह असे म्हणतात.

दुसरे नाट्यगृह म्हणजे पिंपरीतील संत तुकारामनगरमधील आचार्य अत्रे रंगमंदिर.

भोसरीमधील अंकुशराव लांडगे नाट्यगृह याच शहरात येते.

पिंपळे गुरव येथे एका नाट्यगृहाच्या बांधणीचे काम चालू आहे. (जून, २०१५)