"गोविंदराव टेंबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q55745 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
संवादिनी वादक. मराठी संगीत रंगभूमीवरील अनेक नाटकांना संगीत |
गोविंदराव सदाशिव टेंबे (जन्म : सांगवडे, [[कोल्हापूर]] जिल्हा, ५ जून, १८८१; मृत्यू : ९ ऑक्टोबर, १९५५) हे एक प्रख्यात मराठी संवादिनी वादक, संगीत रचनाकार, नट व साहित्यिक होते.. मराठी संगीत रंगभूमीवरील अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिले आहे. [[अयोध्येचा राजा (चित्रपट)]] या [[मराठी|मराठीतील]] पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. |
||
छोट्या गोविंदाला लहानपणापासूनच स्वरांचा नाद होता. अनेक भजनी आणि कीर्तनकार मंडळी त्यांच्या घरी निवासाला येत असल्याने गोविंदराव त्यांच्या बहुतेक कार्यक्रमांना हजेरी लावत. भजन-कीर्तनातल्या शब्दांपेक्षा गोविंदराव टेंब्यांचे लक्ष हार्मोनियमच्या काळ्या पांढर्या पट्ट्यांमधून येणार्या स्वरांकडे असे. या कुतुहलापोटीच ते हार्मोनियम शिकले. कोल्हापूरच्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून वकिली करणार्या गोविंदरावांनी तो व्यवसाय सोडून दिला आणि ते नाटक मंडळीत सामील झाले. |
|||
मराठी अभिनेते. [[अयोध्येचा राजा (चित्रपट)]] या [[मराठी|मराठीतील]] पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. |
|||
[[बालगंधर्व|गंधर्वांची]] रंगभूमे सुरुवातीला [[भास्करबुवा बखले]] यांच्या नादमाधुर्याने नटली होती. त्यांच्यानंतर ती परंपरा गोविंदराव टेंब्यांनी सुरू ठेवली. आपल्या पेटीवादनातून गोविंदरावांनी अनेक शास्त्रीय चिजा आणि चालींना स्वरबद्ध केले. त्यातून एक नव्या विश्वाची उभारणी झाली. ’मानापमान’ नाटकातील गीतांना दिलेल्या चाली अजूनही लोकप्रिय आहेत. |
|||
==गोविंदराव टेंबे यांचे संगीत लाभलेली नाटके== |
|||
* मानापमान |
|||
(अपूर्ण) |
|||
==गोविंदराव टेंबे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)== |
|||
* मानापमान (धैर्यधर) |
|||
* विद्याहरण (कच) |
|||
(अपूर्ण) |
|||
==गोविंदराव टेंबे यांनी इ.स. १९२४ ते १९३२ या काळात लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली नाटके== |
|||
* गंभीर घटना |
|||
* जयदेव (संगीतिका) |
|||
* तारका राणी |
|||
* तुलसीदास |
|||
* देवी कामाक्षी |
|||
* सं. पट-वर्धन |
|||
* प्रतिमा (संगीतिका) |
|||
* मत्स्यभेद |
|||
* महाश्वेता (संगीतिका) |
|||
* वत्सलाहरण |
|||
* वरवंचना |
|||
* वेषांतर |
|||
==गोविंदराव टेंबे यांची भूमिका असलेले आणि संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट== |
|||
* अयोध्येचा राजा |
|||
(अपूर्ण) |
|||
गोविंदराव टेंबे यांनी केलेले लेखन== |
|||
* संगीतावरील समीक्षणात्मक लेख |
|||
* संगीतातील घराणी, त्यांतील गायकाणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण गायकी याबद्दलचे लेख |
|||
* माझा संगीत व्यासंग (पुस्तक) |
|||
==सन्मान== |
|||
* इ.स. १९३५ साली [[पुणे]] येथे झालेल्या २७व्या[[अखिलभारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्यसंमेलनाचे]] ते अध्यक्ष होते. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
ओळ ७: | ओळ ४८: | ||
[[वर्ग:मराठी अभिनेते]] |
[[वर्ग:मराठी अभिनेते]] |
||
[[वर्ग:संवादिनी वादक]] |
[[वर्ग:संवादिनी वादक]] |
||
[[वर्ग: अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]] |
२२:३४, २६ मे २०१५ ची आवृत्ती
गोविंदराव सदाशिव टेंबे (जन्म : सांगवडे, कोल्हापूर जिल्हा, ५ जून, १८८१; मृत्यू : ९ ऑक्टोबर, १९५५) हे एक प्रख्यात मराठी संवादिनी वादक, संगीत रचनाकार, नट व साहित्यिक होते.. मराठी संगीत रंगभूमीवरील अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिले आहे. अयोध्येचा राजा (चित्रपट) या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती.
छोट्या गोविंदाला लहानपणापासूनच स्वरांचा नाद होता. अनेक भजनी आणि कीर्तनकार मंडळी त्यांच्या घरी निवासाला येत असल्याने गोविंदराव त्यांच्या बहुतेक कार्यक्रमांना हजेरी लावत. भजन-कीर्तनातल्या शब्दांपेक्षा गोविंदराव टेंब्यांचे लक्ष हार्मोनियमच्या काळ्या पांढर्या पट्ट्यांमधून येणार्या स्वरांकडे असे. या कुतुहलापोटीच ते हार्मोनियम शिकले. कोल्हापूरच्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून वकिली करणार्या गोविंदरावांनी तो व्यवसाय सोडून दिला आणि ते नाटक मंडळीत सामील झाले.
गंधर्वांची रंगभूमे सुरुवातीला भास्करबुवा बखले यांच्या नादमाधुर्याने नटली होती. त्यांच्यानंतर ती परंपरा गोविंदराव टेंब्यांनी सुरू ठेवली. आपल्या पेटीवादनातून गोविंदरावांनी अनेक शास्त्रीय चिजा आणि चालींना स्वरबद्ध केले. त्यातून एक नव्या विश्वाची उभारणी झाली. ’मानापमान’ नाटकातील गीतांना दिलेल्या चाली अजूनही लोकप्रिय आहेत.
गोविंदराव टेंबे यांचे संगीत लाभलेली नाटके
- मानापमान
(अपूर्ण)
गोविंदराव टेंबे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)
- मानापमान (धैर्यधर)
- विद्याहरण (कच)
(अपूर्ण)
गोविंदराव टेंबे यांनी इ.स. १९२४ ते १९३२ या काळात लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली नाटके
- गंभीर घटना
- जयदेव (संगीतिका)
- तारका राणी
- तुलसीदास
- देवी कामाक्षी
- सं. पट-वर्धन
- प्रतिमा (संगीतिका)
- मत्स्यभेद
- महाश्वेता (संगीतिका)
- वत्सलाहरण
- वरवंचना
- वेषांतर
गोविंदराव टेंबे यांची भूमिका असलेले आणि संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट
- अयोध्येचा राजा
(अपूर्ण)
गोविंदराव टेंबे यांनी केलेले लेखन==
- संगीतावरील समीक्षणात्मक लेख
- संगीतातील घराणी, त्यांतील गायकाणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण गायकी याबद्दलचे लेख
- माझा संगीत व्यासंग (पुस्तक)
सन्मान
- इ.स. १९३५ साली पुणे येथे झालेल्या २७व्यामराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |