"अशोक पाटोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: अशोक पाटोळे (जन्म: गिरगाव (मुंबई), ५ जून, १९४८; मृत्यू : मुंबई, १२ मे. २... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
अशोक पाटोळे (जन्म: गिरगाव (मुंबई), ५ जून, १९४८; मृत्यू : मुंबई, १२ मे. २०१५) हे एक मराठी कथाकार आणि नाटककार होते. |
अशोक पाटोळे (जन्म: गिरगाव (मुंबई), ५ जून, १९४८; मृत्यू : मुंबई, १२ मे. २०१५) हे एक मराठी कथाकार आणि नाटककार होते. |
||
पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. त्यांनी लिहिलेली पहिली कथा 'नवाकाळ' या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे 'श्री दीपलक्ष्मी', साप्ताहिक मार्मिक' आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. पाटोळे ह्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही लेखन केले होते. |
पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. त्यांनी लिहिलेली पहिली कथा 'नवाकाळ' या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे 'श्री दीपलक्ष्मी', साप्ताहिक मार्मिक' आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. पाटोळे ह्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही लेखन केले होते. लहानपणापासूनच लिखाणाची आवड असलेले पाटोळे यांनी पहिल्यांदा १९७१ मध्ये 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' या एकांकिकेचे लेखन केले होते. यानंतर त्यांनी विनोदी व ह्रदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करत नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. |
||
पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. 'झोपा आता गुपचूप' हे त्यांचे पहिले नाटक. |
पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. 'झोपा आता गुपचूप' हे त्यांचे पहिले नाटक. 'मुंबई पोर्ट ट्र्स्ट'च्या 'एकटा जीव सदाशिव' या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. |
||
चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती. |
|||
रूपेश पाटोळे हे त्यांच्या मुलाचे नाव. |
|||
==अशोक पाटोळे यांनी लिहिलेली नाटके== |
==अशोक पाटोळे यांनी लिहिलेली नाटके== |
||
ओळ ११: | ओळ १५: | ||
* एक चावट संध्याकाळ |
* एक चावट संध्याकाळ |
||
* चारचौघांच्या साक्षीने |
* चारचौघांच्या साक्षीने |
||
* जाऊबाई जोरात |
|||
* झोपा आता गुपचूप |
* झोपा आता गुपचूप |
||
* तांदूळ निवडता निवडता |
* तांदूळ निवडता निवडता |
||
ओळ १६: | ओळ २१: | ||
* दुर्गाबाई जरा जपून |
* दुर्गाबाई जरा जपून |
||
* देखणी बायको दुसर्याची |
* देखणी बायको दुसर्याची |
||
* प्रेम म्हणजे लव्ह असतं |
* प्रेम म्हणजे लव्ह असतं |
||
* बा रिटायर थाय छे (गुजराथी) |
* बा रिटायर थाय छे (गुजराथी) |
||
ओळ २३: | ओळ २७: | ||
* मी माझ्या मुलाचा |
* मी माझ्या मुलाचा |
||
* श्यामची मम्मी |
* श्यामची मम्मी |
||
* प्रा. वाल्मिकी रामायण |
|||
* सातव्या मुलीची सातवी गोष्ट |
|||
* हीच तर प्रेमाची गंमत आहे |
* हीच तर प्रेमाची गंमत आहे |
||
ओळ ३१: | ओळ ३७: | ||
* पाटोळ्यांच्या पाचोळ्या |
* पाटोळ्यांच्या पाचोळ्या |
||
==अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या दूरचित्रवाणी मालिका== |
==अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या मराठी दूरचित्रवाणी मालिका== |
||
* अधांतर |
|||
* अध्यात ना मध्यात |
|||
* झोपी गेलेला जागा झाला |
|||
* हद्दपार (मराठी) |
|||
* ह्यांचा हसविण्याचा धंदा |
|||
==अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका== |
|||
* चुनौती (हिंदी) |
* चुनौती (हिंदी) |
||
* श्रीमान श्रीमती (हिंदी) |
* श्रीमान श्रीमती (हिंदी) |
||
* हसरतें |
|||
==अशोक पाटोळे यांच्या पटकथा, संवाद असलेले चित्रपट== |
==अशोक पाटोळे यांच्या पटकथा, संवाद असलेले चित्रपट== |
||
* चौकट राजा |
|||
* |
* माझा पती करोडपती |
||
==आत्मचरित्र== |
|||
एक जन्म पुरला नाही |
|||
१३:०१, २३ मे २०१५ ची आवृत्ती
अशोक पाटोळे (जन्म: गिरगाव (मुंबई), ५ जून, १९४८; मृत्यू : मुंबई, १२ मे. २०१५) हे एक मराठी कथाकार आणि नाटककार होते.
पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. त्यांनी लिहिलेली पहिली कथा 'नवाकाळ' या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे 'श्री दीपलक्ष्मी', साप्ताहिक मार्मिक' आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. पाटोळे ह्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही लेखन केले होते. लहानपणापासूनच लिखाणाची आवड असलेले पाटोळे यांनी पहिल्यांदा १९७१ मध्ये 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' या एकांकिकेचे लेखन केले होते. यानंतर त्यांनी विनोदी व ह्रदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करत नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. 'झोपा आता गुपचूप' हे त्यांचे पहिले नाटक. 'मुंबई पोर्ट ट्र्स्ट'च्या 'एकटा जीव सदाशिव' या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती.
चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती.
रूपेश पाटोळे हे त्यांच्या मुलाचे नाव.
अशोक पाटोळे यांनी लिहिलेली नाटके
- अग्निदिव्य
- आईतुला मी कोठे ठेवू?
- आई रिटायर होते
- एक चावट संध्याकाळ
- चारचौघांच्या साक्षीने
- जाऊबाई जोरात
- झोपा आता गुपचूप
- तांदूळ निवडता निवडता
- दांडेकरांचा सल्ला
- दुर्गाबाई जरा जपून
- देखणी बायको दुसर्याची
- प्रेम म्हणजे लव्ह असतं
- बा रिटायर थाय छे (गुजराथी)
- बे दुणे पाच
- माणसा माणसा हूप
- मी माझ्या मुलाचा
- श्यामची मम्मी
- प्रा. वाल्मिकी रामायण
- सातव्या मुलीची सातवी गोष्ट
- हीच तर प्रेमाची गंमत आहे
कथासंग्रह
- सातव्या मुलीची सातवी मुलगी
कवितासंग्रह
- पाटोळ्यांच्या पाचोळ्या
अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या मराठी दूरचित्रवाणी मालिका
- अधांतर
- अध्यात ना मध्यात
- झोपी गेलेला जागा झाला
- हद्दपार (मराठी)
- ह्यांचा हसविण्याचा धंदा
अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका
- चुनौती (हिंदी)
- श्रीमान श्रीमती (हिंदी)
- हसरतें
अशोक पाटोळे यांच्या पटकथा, संवाद असलेले चित्रपट
- चौकट राजा
- माझा पती करोडपती
आत्मचरित्र
एक जन्म पुरला नाही
(अपूर्ण)