"वर्हाड (लग्न)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: {{गल्लत|वर्हाड}} नवर्या मुलाच्या बाजूची जी मंडळी लग्नासाठी एका... |
(काही फरक नाही)
|
१४:२९, २० मे २०१५ ची आवृत्ती
वर्हाड याच्याशी गल्लत करू नका.
नवर्या मुलाच्या बाजूची जी मंडळी लग्नासाठी एका गावाहून दुसर्या गावाला जाऊन वधूपक्षाचा पाहुणचार घेतात त्यांना वर्हाड किंवा वर्हाडी मंडळी असे म्हणतात.
स्थूल अर्थाने एखाद्या विशिष्ट ठिकाणी हजेरी लावण्यासाठी एका गटाने प्रवास करणारी मंडळी म्हणजे वर्हाड.