"माधवराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: महादेव नारायण ऊर्फ माधवराव जोशी (जन्म : ७ जानेवारी, १८८५; मृत्यू : १... |
(काही फरक नाही)
|
११:३७, २० मे २०१५ ची आवृत्ती
महादेव नारायण ऊर्फ माधवराव जोशी (जन्म : ७ जानेवारी, १८८५; मृत्यू : १६ ऑक्टोबर, १९४८) हे एक मराठी नाटककार होते. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण वर्हाडात झाले, १९११ साली पुण्यात आल्यावर माधवरावांनी काही वर्षे डिफेन्स अकाउंट्समध्ये नोकरी केली. रंगभूमीच्या आकर्षणामुळे त्यांनी नोकरी सोडून दिली आणि ते नाट्यलेखनाकडे वळले. त्यासाठी त्यांनी जुन्या पंडित कवींची कविता आणि तत्कालीन पौराणिक नाटके यांचा कसून अभ्यास केला.
माधवराव जोशी यांनी लिहिलेली नाटके
- कर्णार्जुन (१९१०)
- कृष्णविजय (१९११)
- पुनर्जन्म ऊर्फ सावित्री (१९३१)
- मनोरंजन (राधाकृष्णाच्या कथाप्रसंगावरील पौराणिक नाटक, १९१६)
{अपूर्ण)