"ना.वि. कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: नारायण विष्णू कुलकर्णी (जन्म : २७ जुलै, इ.स. १८९२; मृत्यू : १८ जानेवा... |
(काही फरक नाही)
|
२१:२९, १९ मे २०१५ ची आवृत्ती
नारायण विष्णू कुलकर्णी (जन्म : २७ जुलै, इ.स. १८९२; मृत्यू : १८ जानेवारी इ.स. १९४८) हे एक मराठी नाटककार होते. त्यांनी नट आणि नाट्यलेखक या दोनही भूमिकाद्वारे रंगभूमीवर काम केले. आपल्या एकूण कार्यासाठी त्यांनी शब्दांना प्राधान्य दिले. आपले मनातले विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे शब्द हे आदर्श माध्यम आहे यावर त्यांचा विश्वास होता