"य.ना. टिपणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
यशवंत नारायण टिपणीस (जन्म : |
यशवंत नारायण टिपणीस (जन्म : १८७६; मृत्यू : १९४३) हे एक मराठी नाट्यनिर्माते, नाट्यलेखक, अभिनेते आणि वेषभूषाकार होते. ’चंद्रग्रहण’ या नाटकाद्वारे प्रथमच अस्सल ऐतिहासिक स्वरूपात शिवाजीचा जिरेटोप रंगमंचावर आणण्याचे श्रेय टिपणिसांना जाते. टिपणिसांनी आपल्या आयुष्यात रंगमंचावरील पात्रांच्या रंगभूषा, केशभूषा आणि वेशभूषांना जास्तीत जास्त वास्तव बनवण्याचा प्रयत्न केला. |
||
==य.ना. टिपणिसांनी लिहिलेली नाटके== |
==य.ना. टिपणिसांनी लिहिलेली नाटके== |
||
ओळ ५३: | ओळ ५३: | ||
{{DEFAULTSORT:टिपणीस, य.ना.}} |
{{DEFAULTSORT:टिपणीस, य.ना.}} |
||
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]] |
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]] |
||
[[वर्ग: इ.स. १८७६ मधील जन्म]] |
|||
[[वर्ग: इ.स. १९४३ मधील मृत्यू]] |
००:०३, १८ मे २०१५ ची आवृत्ती
यशवंत नारायण टिपणीस (जन्म : १८७६; मृत्यू : १९४३) हे एक मराठी नाट्यनिर्माते, नाट्यलेखक, अभिनेते आणि वेषभूषाकार होते. ’चंद्रग्रहण’ या नाटकाद्वारे प्रथमच अस्सल ऐतिहासिक स्वरूपात शिवाजीचा जिरेटोप रंगमंचावर आणण्याचे श्रेय टिपणिसांना जाते. टिपणिसांनी आपल्या आयुष्यात रंगमंचावरील पात्रांच्या रंगभूषा, केशभूषा आणि वेशभूषांना जास्तीत जास्त वास्तव बनवण्याचा प्रयत्न केला.
य.ना. टिपणिसांनी लिहिलेली नाटके
पौराणिक
- जरासंध (१९१६)
- नारद
- मत्स्यगंधा (१९१३)
- राधामाधव (१९१४)
ऐतिहासिक
- चंद्रग्रहण (१९१८)
- दख्खनचा दिवा (१९३६)
- नेकजात मराठा
- राज्यारोहण
- शहाशिवाजी (१९२५)
- शिक्काकट्यार (१९२७)
- शिवाजीला शह (१९३३)
- संगीत नेकजात मराठा
सामाजिक
- आशानिराशा (१९२३)
- कमला (१९११)
- राजरंजन (१९२५)
- स्वस्तिक बँक (१९३२)
य.ना. टिपणिसांनी भूमिका केलेली नाटके आणि त्यांतील पात्राचे नाव
- ऑथेल्लो (ऑथेल्लो)
- कमला (नानासाहेब)
- कांचनगडची मोहना (प्रतापराव)
- कीचकवध (कंकभट, धर्म)
- चंद्रग्रहण (शिवाजी)
- जयध्वज (माधवगुप्त)
- तोतयाचे बंड (नाना फडणीस)
- त्राटिका (प्रतापराव)
- दुर्गा (?)
- प्रेमध्वज (सम्राटसिंह)
- प्रेमसंन्यास (विद्याधर)
- फाल्गुनराव (फाल्गुनराव)
- बायकांचे बंड (अर्जुन)
- भाऊबंदकी (राघोबा, सुमेरसिंह)
- मत्स्यगंधा (भीष्म)
- मानापमान (विलासधर)
- लोकशासन (यज्ञेश्वर)
- वधू परीक्षा (धुरंधर)
- शहाशिवाजी (?)
- सवाई माधवराव यांचा मृत्यू (नाना फडणीस)
सन्मान
पुणे येथे १९२१ साली भरलेल्या १७व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद यशवंत नारायण टिपणीस यांनी भूषविले होते.
(अपूर्ण)