"चिं.गं. भानू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. चिंतामण गंगाधर भानू (जन्म :मेणवली, २४ जुलै १८५६; मृत्यू : पुणे,...
(काही फरक नाही)

००:३१, १६ मे २०१५ ची आवृत्ती

प्रा. चिंतामण गंगाधर भानू (जन्म :मेणवली, २४ जुलै १८५६; मृत्यू : पुणे, ३० डिसेंबर १९२९) हे एक मराठी इतिहाससंशोधक, तत्त्वचिंतक, नाट्यशास्त्रलेखक आणि वक्ते होते. त्यांचा जन्म नाना फडणीस ऊर्फ बाळाजी जनार्दन भानू यांच्या कुळात, सातारा जिल्ह्यातील मेणवली गावात झाला.


सन्मान

पुणे येथे १९१० साली भरलेल्या ६व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद चिंतामणराव भानू यांनी भूषविले होते.



(अपूर्ण)