"दुर्गाबाई शिरोडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: दुर्गाबाई शिरोडकर या खुर्जा घराण्याचे गायक अझमत हुसेन खान यां... |
(काही फरक नाही)
|
१४:३३, ४ मे २०१५ ची आवृत्ती
दुर्गाबाई शिरोडकर या खुर्जा घराण्याचे गायक अझमत हुसेन खान यांच्या शिष्या होत्या. त्यांचा जन्म गोव्यातील शिरोडा गावी झाला. सुमन, मधुरा आणि उमाकांत या तीन मुलांच्या जन्मानंतर त्या मिरजेला राहिल्या. नंतर पुण्यात स्थायिक झाल्या. पुणे, मुंबई, लखनौ आणि दिल्लीमध्ये दुर्गाबाईंनी संगीताचे बरेच कार्यक्रम केले.
कौटुंबिक माहिती
- पती - अशॊककुमार सराफ
- मुलगी - सुमन भॊसले (गायिका)
- दुसरी मुलगी - मधुरा गुप्ता
- मुलगा - उमाकांत (फोटोग्राफर)
- जावई - नरेंद्र भोसले
- नातू - सुदेश भॊसले (गायक)
- नात - तनुजा गुप्ता (ऊर्फ गुडी)
- पणतू -