Jump to content

"हरिभाऊ देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''हरिभाऊ देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - [[जून २३]], [[इ.स. १९८२]]) हे [[मराठी]] ऑर्गनवादक व नाट्य-अभिनेते होते. ''गंधर्व नाटकमंडळीं"मध्ये ऑर्गनवादक म्हणून काम केलेल्या देशपांड्यांनी [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांच्या]] अनेक संगीतनाटकांतील पदांना ऑर्गनाची साथ केली होती.

संगीताची आवड असलेल्या [[बालगंधर्व]] यांच्या कन्या पद्माताई खेडेकर यांनी हरिभाऊ देशपांडे यांच्याकडून पेटीवादनाचे धडे घेतले होते
संगीताची आवड असलेल्या [[बालगंधर्व]] यांच्या कन्या पद्माताई खेडेकर यांनी हरिभाऊ देशपांडे यांच्याकडून पेटीवादनाचे धडे घेतले होते.

हरिभाऊंची तीन मुले - चंद्रशेखर, संजय आणि अनिल ही अनुक्रमे गायक, ऑर्गनवादक आणि लेखक झाली. त्यांच्या एका मुलीचे नाव उर्मिला वैद्य.

==चरित्र==
==चरित्र==

२२:४१, ३० एप्रिल २०१५ ची आवृत्ती

हरिभाऊ देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - जून २३, इ.स. १९८२) हे मराठी ऑर्गनवादक व नाट्य-अभिनेते होते. गंधर्व नाटकमंडळीं"मध्ये ऑर्गनवादक म्हणून काम केलेल्या देशपांड्यांनी बालगंधर्वांच्या अनेक संगीतनाटकांतील पदांना ऑर्गनाची साथ केली होती.

संगीताची आवड असलेल्या बालगंधर्व यांच्या कन्या पद्माताई खेडेकर यांनी हरिभाऊ देशपांडे यांच्याकडून पेटीवादनाचे धडे घेतले होते.

हरिभाऊंची तीन मुले - चंद्रशेखर, संजय आणि अनिल ही अनुक्रमे गायक, ऑर्गनवादक आणि लेखक झाली. त्यांच्या एका मुलीचे नाव उर्मिला वैद्य.

चरित्र

हरिभाऊंचे चिरंजीव - अनिल हरि देशपांडे यांनी त्यांचे वडील आणि बालगंधर्व यांच्या मैत्रिपूर्ण जीवनावर 'बालगंधर्वांची कला व हरिभाऊ देशपांडे चरित्र' नावाचे पुस्तक लिहिले आहे.