"हरिभाऊ देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''हरिभाऊ देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - [[जून २३]], [[इ.स. १९८२]]) हे [[मराठी]] ऑर्गनवादक व नाट्य-अभिनेते होते. ''गंधर्व नाटकमंडळीं"मध्ये ऑर्गनवादक म्हणून काम केलेल्या देशपांड्यांनी [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांच्या]] अनेक संगीतनाटकांतील पदांना ऑर्गनाची साथ केली होती. |

संगीताची आवड असलेल्या [[बालगंधर्व]] यांच्या कन्या पद्माताई खेडेकर यांनी हरिभाऊ देशपांडे यांच्याकडून पेटीवादनाचे धडे घेतले होते |
|||
==चरित्र== |
==चरित्र== |
२२:३२, ३० एप्रिल २०१५ ची आवृत्ती
हरिभाऊ देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - जून २३, इ.स. १९८२) हे मराठी ऑर्गनवादक व नाट्य-अभिनेते होते. गंधर्व नाटकमंडळीं"मध्ये ऑर्गनवादक म्हणून काम केलेल्या देशपांड्यांनी बालगंधर्वांच्या अनेक संगीतनाटकांतील पदांना ऑर्गनाची साथ केली होती.
संगीताची आवड असलेल्या बालगंधर्व यांच्या कन्या पद्माताई खेडेकर यांनी हरिभाऊ देशपांडे यांच्याकडून पेटीवादनाचे धडे घेतले होते
चरित्र
हरिभाऊंचे चिरंजीव - अनिल हरि देशपांडे यांनी त्यांचे वडील आणि बालगंधर्व यांच्या मैत्रिपूर्ण जीवनावर 'बालगंधर्वांची कला व हरिभाऊ देशपांडे चरित्र' नावाचे पुस्तक लिहिले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |