Jump to content

"मृदुला बेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १२: ओळ १२:
* ट्रिप्स करारावरचा उःशाप... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-२-२०१५.
* ट्रिप्स करारावरचा उःशाप... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-२-२०१५.
* बासमतीचा पेटंटचा वाद... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १६-४-२०१५.
* बासमतीचा पेटंटचा वाद... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १६-४-२०१५.
* बासमतीच्या पेटंटची लढाई जिंकली ...मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २३-४-२०१५.
* बौधिक संपदेला स्थानिक आधार ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ८-१-२०१५.
* बौधिक संपदेला स्थानिक आधार ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ८-१-२०१५.
* ज्ञानफळांच्या राखणीसाठी... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १-१-२०१५.
* ज्ञानफळांच्या राखणीसाठी... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १-१-२०१५.

१५:०७, २५ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

प्रा. डॉ. मृदुला हेमंत बेळे या नाशिकच्या एमव्हीपीएसाच्या फार्मसी महाविद्यालयात औषधिनिर्माणशास्त्राच्या अध्यापिका आहेत. त्या एम.फार्म. पीएच.डी. असून त्यांनी इंटरनॅशनल पेटंट कायद्याचा पदव्युत्तर डिप्लोमा घेतला आहे. त्या परीक्षॆत त्या गुणानुक्रमे तिसऱ्या आल्या होत्या.

मृदुला बेळे यांनी ११हून अधिक संशोधनपर लेख लिहिले असून त्यांच्या नावावर किमान ३ पेटंटे आहेत. मराठी वृत्तपत्रांत त्या सातत्याने लिखाण करत असतात. त्यांची कुठेकुठे औ़़षधनिर्मिती, स्वामित्वाधिकार आदी विषयांवर व्याख्याने होत असतात. ३१ जानेवारी २०१४ रोजी, मुलुंड (मुंबई)मधील 'महाराष्ट्र सेवा संघा'त, 'औषधांचे अर्थकारण' या विषयावर त्यांचे असॆच एक व्याख्यान झाले होते.

वृत्तपत्रांत छापून आलेल्या मृदुला बेळे यांच्या काही लेखांचे मथळे

  • औषध न लगे मजला ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २६-३-२०१५.
  • औषधांचे पेटंट युद्ध ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३०-११-२०१४.
  • ट्रेडमार्क (आत्म)हत्या ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ५-३-२०१५.
  • ट्रेडमार्क कसा असावा ...नसावा. ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २०-२-२०१५.
  • ट्रेडमार्क .. नियमच नाबाद ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १९-३-२०१५.
  • ट्रिप्स करार की गळचेपी? ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २९-१-२०१५.
  • ट्रिप्स करारावरचा उःशाप... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-२-२०१५.
  • बासमतीचा पेटंटचा वाद... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १६-४-२०१५.
  • बासमतीच्या पेटंटची लढाई जिंकली ...मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २३-४-२०१५.
  • बौधिक संपदेला स्थानिक आधार ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ८-१-२०१५.
  • ज्ञानफळांच्या राखणीसाठी... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १-१-२०१५.