"मा.ग. पातकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: माधव ग. पातकर हॆ एक मराठी कवी आणि भावगीतकार होतॆ. ==माधव पातकर यां... |
(काही फरक नाही)
|
१२:१८, २४ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
माधव ग. पातकर हॆ एक मराठी कवी आणि भावगीतकार होतॆ.
माधव पातकर यांची गाजलेली भावगीते
- अंतरिंच्या अपुऱ्या आशा (गायिका - भानुमती कंस, [[संगीत दिग्दर्शक गजानन वाटवे)
- जा रे चंद्रा तुडवित (गायक व संगीत दिग्दर्शक - गजानन वाटवे)
- त्रिभुवन पालक रघुवीर (गायक व संगीत दिग्दर्शक - गजानन वाटवे)
- दोन ध्रुवांवर दोघे आपण (गायक व संगीत दिग्दर्शक गजानन वाटवे)
- स्वप्न माझ्या जीविताचे (गायिका - मंजू दिवाण, संगीत दिग्दर्शक गजानन वाटवे)