Jump to content

"विनायक कोंडदेव ओक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विनायक कोंडदेव ओक (जन्म : २५ फेब्रुवारी, १८४०) हे मराठीतील आद्य लघु...
(काही फरक नाही)

१७:३०, १८ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

विनायक कोंडदेव ओक (जन्म : २५ फेब्रुवारी, १८४०) हे मराठीतील आद्य लघुकादंबरीकार होत. 'शिरस्तेदार' त्यांनी लिहिलेली मराठीतली पहिली लघुकादंबरी. ती इ.स. १८८१मध्ये प्रकाशित झाली.




(अपूर्ण)