"विलास सारंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विलास गोविंद सारंग (जन्म : कारवार, 1942; मृत्यू : मुंबई, 14 एप्रिल, 2015) हे न...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ६: ओळ ६:
==विलास सारंग यांनी लिहिलेली पुस्तके=
==विलास सारंग यांनी लिहिलेली पुस्तके=
* अमर्याद आहे बुद्ध (मूळ ईंग्रजी)
* अमर्याद आहे बुद्ध (मूळ ईंग्रजी)
* अक्षॆरांचा श्रम केला
* एन्कीच्या राज्यात
* आतंक (कथासंग्रह)
* एन्कीच्या राज्यात (कादंबरी)
* तंदूरच्या ठिणग्या (मूळ ईंग्रजी)
* तंदूरच्या ठिणग्या (मूळ ईंग्रजी)
* भाषांतर आणि भाषा
* भाषांतर आणि भाषा
* मॅनहोलमधला माणूस
* रुद्र (मूळ ईंग्रजी)
* रुद्र (मूळ ईंग्रजी)
* लिहित्या लेखकाचं वाचन
* लिहित्या लेखकाचं वाचन
* वाङ्गमयीन संस्कृती व सामाजिक वास्तव
* वाङ्गमयीन संस्कृती व सामाजिक वास्तव
* सर्जनशोध आणि लिहिता लेखक
* सर्जनशोध आणि लिहिता लेखक
* सियसिफस आणि बॆलाक्का
* सोलेदाद
* सोलेदाद
* Another Life (कवितासंग्रह)
* Another Life (कवितासंग्रह)
* The Dhamma Man
* The Dhamma Man
* The Dinosaur Ship'(कादंबरी)
* Indian English Poetry (कवितासंग्रह)
* Fair Tree Of The Void (कथासंग्रह)
* In the Land of Enki
* Indian English Poetry Since 1950 (परामर्श)
* In the Land of Enki (कादंबरी)
* Tandoor Cinders
* Tandoor Cinders
* The Woman in Cages
* The Woman in Cages (कथासंग्रह)





१२:००, १७ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

विलास गोविंद सारंग (जन्म : कारवार, 1942; मृत्यू : मुंबई, 14 एप्रिल, 2015) हे नवतेचा आग्रह धरणारे एक मराठी लेखक होते. मराठीतली त्यांची काही पुस्तके त्यांनीच मूळ ईंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकांचे अनुवाद आहेत. त्यांची मराठीत अकरा व इंग्रजीत आठ पुस्तके आहेत आणि अनेक संपादित-निवडक संग्रहांत त्यांच्या इंग्रजी कथा आहेत.

विलास सारंग यांचे शिक्षण मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून झाले.


=विलास सारंग यांनी लिहिलेली पुस्तके

  • अमर्याद आहे बुद्ध (मूळ ईंग्रजी)
  • अक्षॆरांचा श्रम केला
  • आतंक (कथासंग्रह)
  • एन्कीच्या राज्यात (कादंबरी)
  • तंदूरच्या ठिणग्या (मूळ ईंग्रजी)
  • भाषांतर आणि भाषा
  • मॅनहोलमधला माणूस
  • रुद्र (मूळ ईंग्रजी)
  • लिहित्या लेखकाचं वाचन
  • वाङ्गमयीन संस्कृती व सामाजिक वास्तव
  • सर्जनशोध आणि लिहिता लेखक
  • सियसिफस आणि बॆलाक्का
  • सोलेदाद
  • Another Life (कवितासंग्रह)
  • The Dhamma Man
  • The Dinosaur Ship'(कादंबरी)
  • Fair Tree Of The Void (कथासंग्रह)
  • Indian English Poetry Since 1950 (परामर्श)
  • In the Land of Enki (कादंबरी)
  • Tandoor Cinders
  • The Woman in Cages (कथासंग्रह)


(अपूर्ण)