Jump to content

"राजेश रेड्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राजेश रेड्डी (जन्म : २२ जुलै, १९५२) हे एक उर्दू कवी आहेत. बुद्धिवान व...
(काही फरक नाही)

१२:१८, ५ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

राजेश रेड्डी (जन्म : २२ जुलै, १९५२) हे एक उर्दू कवी आहेत. बुद्धिवान व संवेदनशील कवी म्हणून ओळखले जातात. त्यांची मातृभाषा उर्दू नसली तरी ते प्रचलित संस्कृत, अरबी व फारसी शब्दांनी बनलेल्या हिंदुस्थानी भाषेत कविता करतात. उर्दू-हिंदी मुशायरांत त्यांचा सहभाग असतो. राजेश रेड्डी ही आपली गझल खडय़ा आवाजात, स्पष्ट शब्दोच्चारासह ऐकवितात. मुशायर्‍यांत ज्यांंची गझल हासिले-ग़ज़्‍ाल (मुशायऱ्यातील उत्कृष्ट ग़ज़्‍ाल) म्हणून वाखाणली जाते अशा भारतातील निवडक ग़ज़्‍ालकारांपकी ते एक आहेत.

राजेश रेड्डी हे विविध भारती - आकाशवाणीच्या संचालक पदावरून निवृत्त झाले आहेत. नोकरीत असतानाच त्यांनी उर्दूूत ्लेखन सुरू केले. त्यांनी जी नाटके लिहिले त्यांचे दिग्दर्शनही तेच करतात. त्यांचे उड़ान हे पुस्तक प्रथम देवनागरी आणि नंतर उर्दू लिपीत प्रसिद्ध झालेर.

राजेश रेड्डी यांची प्रकाशित पुस्तके

  • आस्माँँ के आगे (गझलसंग्रह)
  • उड़ान (गझलसंग्रह)
  • एक था राजा (नाटक)
  • नेता कुर्सीप्रसाद (नाटक)
  • भूमिका (नाटक)
  • वजूद (गझलसंग्रह)