"मिनोती आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. मिनोती विवेक आपटे (जन्म: औरंगाबाद, २५ ऑगस्ट, १९५८) या ऑस्ट्रेलि... |
(काही फरक नाही)
|
२०:०१, १९ मार्च २०१५ ची आवृत्ती
डॉ. मिनोती विवेक आपटे (जन्म: औरंगाबाद, २५ ऑगस्ट, १९५८) या ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या एक मराठी संशोधक आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव विजयकुमार रघुनाथ फडके. ते लष्करात लेफ्टनंट कर्नल होते, तर मिनोती आपटे यांची आई डॉ. सुनंदा फडके या पुण्याच्या वाडिया महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन करत होत्या. पती डॉ. विवेक आपटे हे रासायनिक अभियंता आहेत.
शिक्षण
कारकीर्द
संशोधन
सन्मान आणि पुरस्कार
(अपूर्ण)