"बिकानेर संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
[[चित्र:Laxmi Niwas Palace.jpg|इवलेसे|उजवे|बिकानेर संस्थानचा राजवाडा- लक्ष्मी निवास राजवाडा]]
[[चित्र:Laxmi Niwas Palace.jpg|इवलेसे|उजवे|बिकानेर संस्थानचा राजवाडा- लक्ष्मी निवास राजवाडा]]

बिकानेर संस्थान हे [[ब्रिटीश भारत|ब्रिटीश भारतातल्या]] [[राजपुताना एजन्सी|राजपुताना स्टेट्स एजन्सीतील]] एक संस्थान होते. या संस्थानाची राजधानी बिकानेर या नगरात होती. बिकानेर संस्थान हे राजपुतान्यातील एक मोठे संस्थान होते.
बिकानेर संस्थान हे [[ब्रिटीश भारत|ब्रिटीश भारतातल्या]] [[राजपुताना एजन्सी|राजपुताना स्टेट्स एजन्सीतील]] एक संस्थान होते. या संस्थानाची राजधानी बिकानेर या नगरात होती. हे संस्थान राजस्थानातले एक मोठे संस्थान होते.

== स्थापना ==
== स्थापना ==
बिकानेर संस्थानाची स्थापना इ.स. १४६५ या वर्षी झाली.

बिकानेर संस्थानाची स्थापना १४६५ या वर्षी झाली.

== संस्थानिक ==
== संस्थानिक ==
राठोड घराणे हे बिकानेर संस्थानाचे संस्थानिक होते. बिकानेरचे महाराजा सादूल सिंह यांनी हे संस्थान १९४७ या वर्षी भारतीय संघराज्यात विलीन केले. असे असले तरी महाराजांच्या वारसाला प्रजेकडून राजाचा सन्मान मिळतो.

== हिंदुस्थान देश स्वतंत्र झाल्यानंतरचा काळ ==
बिकानेर संस्थानाचे संस्थानिक राठोड घराणे आहे. बिकानेरचे महाराजा सादूल सिंह यांनी हे संस्थान १९४७ या वर्षी भारतीय संघराज्यात विलीन केले.
बिकानेर हा प्रजासत्ताक भारतातल्या राजस्थान राज्यातील एक जिल्हा आहे; बिकानेर शहर हे त्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

== स्वातंत्र्योत्तर काळ ==

बिकानेर संस्थान हे भारतातील सध्याच्या राजस्थान राज्यातील एक जिल्ह्याचे ठिकाण आहे.

१२:३९, ४ मार्च २०१५ ची आवृत्ती

बिकानेर संस्थानाचा ध्वज
बिकानेर संस्थानाची राजमुद्रा
बिकानेर संस्थानचा राजवाडा- लक्ष्मी निवास राजवाडा

बिकानेर संस्थान हे ब्रिटीश भारतातल्या राजपुताना स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाची राजधानी बिकानेर या नगरात होती. हे संस्थान राजस्थानातले एक मोठे संस्थान होते.

स्थापना

बिकानेर संस्थानाची स्थापना इ.स. १४६५ या वर्षी झाली.

संस्थानिक

राठोड घराणे हे बिकानेर संस्थानाचे संस्थानिक होते. बिकानेरचे महाराजा सादूल सिंह यांनी हे संस्थान १९४७ या वर्षी भारतीय संघराज्यात विलीन केले. असे असले तरी महाराजांच्या वारसाला प्रजेकडून राजाचा सन्मान मिळतो.

हिंदुस्थान देश स्वतंत्र झाल्यानंतरचा काळ

बिकानेर हा प्रजासत्ताक भारतातल्या राजस्थान राज्यातील एक जिल्हा आहे; बिकानेर शहर हे त्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.