"स्नेहसुधा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी एम.ए. पीएच.डी या एक मराठी लेखिका-कवयित्री आहेत. त्या नीहार या वार्षिक दिवाळी अंकाच्या संपादिका असतात. नीहार प्रकाशन ही त्यांची प्रकाशनसंस्था आहे.
डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी एम.ए. पीएच.डी या एक मराठी कथालेखिका, कादंबरीकार, संपादक, गीतकार, कवयित्री आणि प्रकाशिका आहेत. त्या नीहार या वार्षिक दिवाळी अंकाच्या संपादिका असतात. नीहारा प्रकाशन ही त्यांची प्रकाशनसंस्था आहे.

बार्शीसारख्या छोटय़ा गावात राहणार्‍या स्नेहसुधा कुलकर्णी यांनी वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेली ३२ कडव्यांची कविता पुण्यातील एका ख्यातनाम वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.

वडिलांचे निधन लवकर झाल्यामुळे स्नेहसुधाताईंचे बालपण अत्यंत खडतर असेच गेले. पण त्या काळातही शिक्षण आणि कविता करणे सुरूच होते. दैवाने त्यांना मिळालेली प्रतिभा त्यांनी वाचनाने व योग्य ते प्रयत्‍न करून फुलवली.

इंग्रजी व मराठी घेऊन दोन वेळा बी.ए., तर दोन वेळा एम.ए. करून त्यांनी शिवाय बी.एड. केले आहे. त्यानंतर विद्यावाचस्पती, अर्थातच डॉक्टरेट ही पदवी मिळवण्याचेही आव्हानही त्यांनी पूर्ण केले.

==मासिकांचे संपादन==
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच स्नेहसुधा कुलकर्णी यांनी एका मासिकामध्ये संपादनाचे काम सुरू केले. नोकरी करतानाही ती साहित्यक्षेत्रातील कशी असेल याकडे त्यांचे लक्ष होते. स्वबळावर शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षिकेची नोकरी सुरू केली. शिक्षण क्षेत्रात यशस्वीपणे काम करीत असताना साहित्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हतीच. त्यातून ‘नीहार’ हा दिवाळी अंक काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. १९७६ साली ‘नीहार’ चा पहिला अंक प्रसिद्ध झाला आणि गेली ३२ वर्षे नियमितपणे त्याचे प्रकाशन होत आहे.

==प्रकाशनसंस्था==
’नीहा”चा दिवाळी अंक काढत असताना स्नेहसुधा कुलकर्णींनी काही पुस्तके प्रकाशित केली असली तरी खर्‍या अर्थाने इ.स. १९८५ साली त्यांनी प्रकाशन व्यवसायाला रीतसर सुरुवात केली १९८५ साली नीहारा प्रकाशन सुरू झाले आणि पुढील २५ वर्षांत साडेतीनशेपेक्षा जास्त पुस्तके आतापर्यंत ‘नीहारा’ने प्रकाशित केली आहेत. कादंबरी, समीक्षाग्रंथ, बालवाङ्मय, कथासंग्रह, चरित्र, आरोग्यविषयक, धार्मिक, ललित, नाटक अशा सर्व प्रकारच्या साहित्य प्रकारांना स्नेहसुधाताईंनी आपल्या प्रकाशनामध्ये स्थान दिले आहे.

==कथाकथन==
डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांनी विविध सामाजिक, साहित्यिक संस्थांमध्ये कथाकथनाचे कार्यक्रम केले आहेत. या कार्यक्रमांनीही शतक ओलांडलेले आहे.

==गीतलेखन==
स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या गीतांवर आधारित ‘प्रेमासाठी’ ही ध्वनिफीत प्रकाशित झाली आहे.

==कवितावाचन==
स्नेहसुधा कुलकर्णी, प्रभा सोनवणे, स्वाती सामक व ज्योत्स्ना चांदगुडे आणि मीनल बाठे या पाचजणी मिळून गावोगाव कवितावाचनाचा कार्यक्रम करतात. प्रत्येक साहित्य संमेलनातील कविसंमेलनात स्नेहसुधाबाईंचा सहभाग असतो. आकाशवाणीवरही त्यांचे काव्यगायन होत असते.

==स्नेहसंमेलन अध्यक्षपद==
बेळगाव येथे ‘मंथन’ या संस्थेच्या वतीने भरवण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्नेहसुधाबाईंनी भूषवले होते.

स्नेहसुधा कुलकर्णी, प्रभा सोनवणे, स्वाती सामक व ज्योत्स्ना चांदगुडे आणि मीनल बाठे या पाचजणी मिळून गावोगाव कवितावाचनाचा कार्यक्रम करतात. प्रत्येक साहित्य संमेलनातील कविसंमेलनात त्यांचा सहभाग असतो.

==स्नेहसुधा कुलकर्णी यांची प्रकाशित पुस्तके==

ओळ २०: ओळ ४३:
* पप्पू-बल्लूची गाणी (बालसाहित्य)
* पप्पू-बल्लूची गाणी (बालसाहित्य)
* पाच तीन दोन (कथासंग्रह)
* पाच तीन दोन (कथासंग्रह)
* प्रतिभावंतांचा प्रवास
* प्रवास
* प्रवास
* प्रवाहाविरुद्ध पोहताना
* प्रवाहाविरुद्ध पोहताना

०१:५१, १९ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी एम.ए. पीएच.डी या एक मराठी कथालेखिका, कादंबरीकार, संपादक, गीतकार, कवयित्री आणि प्रकाशिका आहेत. त्या नीहार या वार्षिक दिवाळी अंकाच्या संपादिका असतात. नीहारा प्रकाशन ही त्यांची प्रकाशनसंस्था आहे.

बार्शीसारख्या छोटय़ा गावात राहणार्‍या स्नेहसुधा कुलकर्णी यांनी वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेली ३२ कडव्यांची कविता पुण्यातील एका ख्यातनाम वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.

वडिलांचे निधन लवकर झाल्यामुळे स्नेहसुधाताईंचे बालपण अत्यंत खडतर असेच गेले. पण त्या काळातही शिक्षण आणि कविता करणे सुरूच होते. दैवाने त्यांना मिळालेली प्रतिभा त्यांनी वाचनाने व योग्य ते प्रयत्‍न करून फुलवली.

इंग्रजी व मराठी घेऊन दोन वेळा बी.ए., तर दोन वेळा एम.ए. करून त्यांनी शिवाय बी.एड. केले आहे. त्यानंतर विद्यावाचस्पती, अर्थातच डॉक्टरेट ही पदवी मिळवण्याचेही आव्हानही त्यांनी पूर्ण केले.

मासिकांचे संपादन

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच स्नेहसुधा कुलकर्णी यांनी एका मासिकामध्ये संपादनाचे काम सुरू केले. नोकरी करतानाही ती साहित्यक्षेत्रातील कशी असेल याकडे त्यांचे लक्ष होते. स्वबळावर शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षिकेची नोकरी सुरू केली. शिक्षण क्षेत्रात यशस्वीपणे काम करीत असताना साहित्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हतीच. त्यातून ‘नीहार’ हा दिवाळी अंक काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. १९७६ साली ‘नीहार’ चा पहिला अंक प्रसिद्ध झाला आणि गेली ३२ वर्षे नियमितपणे त्याचे प्रकाशन होत आहे.

प्रकाशनसंस्था

’नीहा”चा दिवाळी अंक काढत असताना स्नेहसुधा कुलकर्णींनी काही पुस्तके प्रकाशित केली असली तरी खर्‍या अर्थाने इ.स. १९८५ साली त्यांनी प्रकाशन व्यवसायाला रीतसर सुरुवात केली १९८५ साली नीहारा प्रकाशन सुरू झाले आणि पुढील २५ वर्षांत साडेतीनशेपेक्षा जास्त पुस्तके आतापर्यंत ‘नीहारा’ने प्रकाशित केली आहेत. कादंबरी, समीक्षाग्रंथ, बालवाङ्मय, कथासंग्रह, चरित्र, आरोग्यविषयक, धार्मिक, ललित, नाटक अशा सर्व प्रकारच्या साहित्य प्रकारांना स्नेहसुधाताईंनी आपल्या प्रकाशनामध्ये स्थान दिले आहे.

कथाकथन

डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांनी विविध सामाजिक, साहित्यिक संस्थांमध्ये कथाकथनाचे कार्यक्रम केले आहेत. या कार्यक्रमांनीही शतक ओलांडलेले आहे.

गीतलेखन

स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या गीतांवर आधारित ‘प्रेमासाठी’ ही ध्वनिफीत प्रकाशित झाली आहे.

कवितावाचन

स्नेहसुधा कुलकर्णी, प्रभा सोनवणे, स्वाती सामक व ज्योत्स्ना चांदगुडे आणि मीनल बाठे या पाचजणी मिळून गावोगाव कवितावाचनाचा कार्यक्रम करतात. प्रत्येक साहित्य संमेलनातील कविसंमेलनात स्नेहसुधाबाईंचा सहभाग असतो. आकाशवाणीवरही त्यांचे काव्यगायन होत असते.

स्नेहसंमेलन अध्यक्षपद

बेळगाव येथे ‘मंथन’ या संस्थेच्या वतीने भरवण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्नेहसुधाबाईंनी भूषवले होते.

स्नेहसुधा कुलकर्णी यांची प्रकाशित पुस्तके

  • अधांतरी
  • अनुत्तरित
  • आकांक्षा
  • आत्मभान (कवितासंग्रह)
  • डॉ. आनंदीबाई जोशी (चरित्र)
  • उजेडाची ओढ
  • उद्ध्वस्त
  • एक होता राजा (कथासंग्रह)
  • क्रांतीवीर लहुजी वस्ताद व वासुदेव बळवंत फडके (चरित्रे -सहलेखिका मनाली गाडगीळ)
  • जागेपणी जगताना (कवितासंग्रह)
  • जिंकुनी अजिंक्य मी
  • दास वासनेचा (कादंबरी)
  • दुःखाची जात (कथासंग्रह)
  • पतिव्रता (कादंबरी)
  • पप्पू-बल्लूची गाणी (बालसाहित्य)
  • पाच तीन दोन (कथासंग्रह)
  • प्रतिभावंतांचा प्रवास
  • प्रवास
  • प्रवाहाविरुद्ध पोहताना
  • प्रज्ञावंतांची दैनंदिनी (मुलाखतसंग्रह)
  • प्रियाचे पप्‍पा (कथासंग्रह)
  • फक्त महिलांसाठी (स्त्रीविषक - सहलेखिका इंदुमती सहस्रबुद्धे)
  • बाई मी कशी (स्त्रीसमस्यांवरील लेख)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर(जीवन व कार्य) - (चरित्र)
  • भाग्यांकावरून भविष्य (ज्योतिषशास्त्रावर)
  • मनपाखरू
  • मन्‍नूची गोष्ट (कथासंग्रह)
  • न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (चरित्र)
  • मृगजळाच्या मागुती
  • मैत्रपंचमी (आत्मकथन - सहलेखिका ज्योत्स्ना चांदगुडे व प्रभा सोनावणे)
  • मोकळा श्वास (माहितीपर)
  • मोरपीस भावगीतांचे (कवितासंग्रह)
  • राणी (कथासंग्रह)
  • राणी एक प्रेमप्रवास
  • लांब केसाची चतुर शिवालिका (बालसाहित्य)
  • वासुदेव बळवंत फडके (कादंबरी)
  • विचित्र वरदान (कथासंग्रह)
  • सखे गवसली प्रीत
  • सावलीच्या शोधात (कवितासंग्रह)
  • सुलभ पंचतंत्र (पारंपरिक)
  • स्नेहमयी (कवितासंग्रह)
  • स्नेहार्त (कथासंग्रह)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर / डॉ.बाबासाहेब आंबेडकर
  • हरे राम हरे कृष्ण
  • हे असेच व्हायचे होते
  • क्षण मोहाचा