"स्नेहसुधा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी या एक मराठी लेखिका-कवयित्री आहेत. त्या नीह... |
(काही फरक नाही)
|
००:३३, १९ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी या एक मराठी लेखिका-कवयित्री आहेत. त्या नीहार या वार्षिक दिवाळी अंकाच्या संपादिका असतात.
स्नेहसुधा कुलकर्णी यांची प्रकाशित पुस्तके
- अधांतरी ?
- आत्मभान (कवितासंग्रह)
- डॉ. आनंदीबाई जोशी (चरित्र)
- एक होता राजा (कथासंग्रह)
- क्रांतीवीर लहुजी वस्ताद व वासुदेव बळवंत फडके (चरित्रे -सहलेखिका
मनाली गाडगीळ)
- जागेपणी जगताना (कवितासंग्रह)
- दास वासनेचा (कादंबरी)
- दुःखाची जात (कथासंग्रह)
- पतिव्रता (कादंबरी)
- पप्पू-बल्लूची गाणी (बालसाहित्य)
- पाच तीन दोन (कथासंग्रह)
- प्रवाहाविरुद्ध पोहताना
- प्रज्ञावंतांची दैनंदिनी (मुलाखतसंग्रह)
- प्रियाचे पप्पा (कथासंग्रह)
- फक्त महिलांसाठी (स्त्रीविषक - सहलेखिका इंदुमती सहस्रबुद्धे)
- बाई मी कशी (कादंबरी)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चरित्र)
- भाग्यांकावरून भविष्य (ज्योतिषशास्त्रावर)
- मनपाखरू
- म्न्नूची गोष्ट (कथासंग्रह)
- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (चरित्र)
- मृगजळाच्या मागुती
- मैत्रपंचमी (आत्मकथन - शलेखिका ज्योत्स्ना चांदगुडे व प्रभा सोनावणे)
- मोकळा श्वास (माहितीपर)
- मोरपीस भावगीतांचे (कवितासंग्रह)
- राणी (कथासंग्रह)
- वासुदेव बळवंत फडके (कादंबरी)
- विचित्र वरदान (कथासंग्रह)
- सखे गवसली प्रीत ?
- सावलीच्या शोधात (कवितासंग्रह)
- स्नेहमयी (कवितासंग्रह)
- स्नेहार्त (कथासंग्रह)
- क्षण मोहाचा ?