"चिमण्या गणपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पुण्याच्या सदाशिव पेठेतील हे एक प्रसिद्ध देऊळ आहे. देवळात... |
(काही फरक नाही)
|
२२:४२, १८ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
पुण्याच्या सदाशिव पेठेतील हे एक प्रसिद्ध देऊळ आहे. देवळातली गणपतीची मूर्ती सुमारे तीन फूट उंचीची, डाव्या सोंडेची व अंगभूत मुकुट असलेली आहे.
या मूर्तीच्या स्थापनेचा इतिहास अज्ञात आहे. हे मंदिर शास्त्री कुटुंबाच्या मालकीचे आहे. पूर्वी हे मंदिर पटवर्धन व त्याहीपूर्वी काळे यांच्या मालकीचे असल्याचा उल्लेख सापडतो. येथे तांदूळ टिपण्यासाठी खूप चिमण्या येत असत व त्यावरूनच या गणपतीचे नाव चिमण्या गणपती पडले असावे.