Jump to content

"दिनकर शिलेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
पुणे येथे राहणारे दिनकर शिलेदार हे एक मराठी लेखक, कवी आणि प्रकाशक आहेत. दिनमार्क पब्लिकेशन्स ही त्यांची प्रकाशनसंस्था आहे. या संस्थेची स्थापना त्यांनी १९९७च्या दिवाळीत केली. 'मानवाधिकार चळवळ एक मुक्त चिंतन' हे मानवाधिकारावरील मराठीतले पहिले पुस्तक प्रकाशित करुन दिनमार्क पब्लिकेशन्सने प्रकाशन क्षेत्रात एक ठोस पाऊल टाकले. या संस्थेतर्फे इ.स. १९९९पासून ते दरवर्षी ’आपले छंद’ हा संग्राह्य दिवाळी अंक काढतात. या अंकाला १३ वर्षात ३४ पुरस्कार मिळाले आहेत.

दिनकर शिलेदार यांना जाहिरात क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कमालीचे कष्ट उपसावे लागले होते. पुण्यातील लक्ष्मी रोडवरील दुकानदारांकडून ते जाहिराती मिळवत आणि डेक्कन क्वीनने मुंबईला जाऊन वृत्तपत्रांच्या कार्यालयांत सुपूर्द करत. त्या जाहिराती आठवडाभराने किंवा १५ दिवसांनी प्रसिद्ध झाल्या की ते सुटकेचा निःश्वास सोडीत. या कामासाठी वृत्तपत्रे कमिशन तर देत नसतच, पण जाहिरातदारही वृत्तपत्रे कमिशन देतीलच अशा समजुतीने बिलातले ५ टक्के कापून उरलेले हातात ठेवीत. एकदा दिनकर शिलेदारांची गर्भवती पत्‍नी मुंबईच्या एका वृत्तपत्राच्या कार्यालयात जाहिराती केव्हा प्रसिद्ध होतील याची चौकशी करण्यासाठी गेली असताना, तिथल्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्हने तिची परिस्थिती जाणली, आणि त्या दिवसापासून त्या वृत्तपत्राच्या पुणे आवृत्तीमध्ये शिलेदारांनी आणलेल्या जाहिराती नियमितपणे प्रसिद्ध होऊ लागल्या.
शिलेदार यांची स्वतःची मोनार्क अॅडव्हर्टायझिंग नावाची जाहिरात कंपनी आहे. शिवाय ते ’रामा' (रीजनल अॅडव्हर्टायझिंग मार्केटिंग असोसिएशन) या जाहिरातदारांच्या संघटनचे सतत दोन वर्षेे अध्यक्ष होते.

आता शिलेदार यांची स्वतःची मोनार्क अॅडव्हर्टायझिंग नावाची जाहिरात कंपनी आहे. शिवाय ते ’रामा' (रीजनल अॅडव्हर्टायझिंग मार्केटिंग असोसिएशन) या जाहिरातदारांच्या संघटनचे सतत दोन वर्षेे अध्यक्ष होते.

==दिनकर शिलेदार यांनी लिहिलेली पुस्तके==

००:१९, १० फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

पुणे येथे राहणारे दिनकर शिलेदार हे एक मराठी लेखक, कवी आणि प्रकाशक आहेत. दिनमार्क पब्लिकेशन्स ही त्यांची प्रकाशनसंस्था आहे. या संस्थेची स्थापना त्यांनी १९९७च्या दिवाळीत केली. 'मानवाधिकार चळवळ एक मुक्त चिंतन' हे मानवाधिकारावरील मराठीतले पहिले पुस्तक प्रकाशित करुन दिनमार्क पब्लिकेशन्सने प्रकाशन क्षेत्रात एक ठोस पाऊल टाकले. या संस्थेतर्फे इ.स. १९९९पासून ते दरवर्षी ’आपले छंद’ हा संग्राह्य दिवाळी अंक काढतात. या अंकाला १३ वर्षात ३४ पुरस्कार मिळाले आहेत.

दिनकर शिलेदार यांना जाहिरात क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कमालीचे कष्ट उपसावे लागले होते. पुण्यातील लक्ष्मी रोडवरील दुकानदारांकडून ते जाहिराती मिळवत आणि डेक्कन क्वीनने मुंबईला जाऊन वृत्तपत्रांच्या कार्यालयांत सुपूर्द करत. त्या जाहिराती आठवडाभराने किंवा १५ दिवसांनी प्रसिद्ध झाल्या की ते सुटकेचा निःश्वास सोडीत. या कामासाठी वृत्तपत्रे कमिशन तर देत नसतच, पण जाहिरातदारही वृत्तपत्रे कमिशन देतीलच अशा समजुतीने बिलातले ५ टक्के कापून उरलेले हातात ठेवीत. एकदा दिनकर शिलेदारांची गर्भवती पत्‍नी मुंबईच्या एका वृत्तपत्राच्या कार्यालयात जाहिराती केव्हा प्रसिद्ध होतील याची चौकशी करण्यासाठी गेली असताना, तिथल्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्हने तिची परिस्थिती जाणली, आणि त्या दिवसापासून त्या वृत्तपत्राच्या पुणे आवृत्तीमध्ये शिलेदारांनी आणलेल्या जाहिराती नियमितपणे प्रसिद्ध होऊ लागल्या.

आता शिलेदार यांची स्वतःची मोनार्क अॅडव्हर्टायझिंग नावाची जाहिरात कंपनी आहे. शिवाय ते ’रामा' (रीजनल अॅडव्हर्टायझिंग मार्केटिंग असोसिएशन) या जाहिरातदारांच्या संघटनचे सतत दोन वर्षेे अध्यक्ष होते.

दिनकर शिलेदार यांनी लिहिलेली पुस्तके

  • कोंदण (२०१५)
  • ग्राफिटी ट्रॅफिक अवेअरनेस
  • तृणाकुर (काव्यसंग्रह)
  • दुर्वांकुर (कथासंग्रह)
  • मोरपंखी (२०१५)
  • राजमुद्रा (२०१५)