"संगीता बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
आयुर्वेदशास्त्राच्या पदवीधर असलेल्या संगीताबाईंनी वाचनाच्या वेडापायी मराठी साहित्यात एम.ए. केले. त्यामुळे त्यांना मध्ययुगीन वाङ्मयापासून ते, निरनिराळ्या साहित्य्कृतींचा अभ्यास करता आला; कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या त्यांनी साहित्याच्या परीक्षा दिल्या आहेत त्या निमित्ताने त्यांना संत साहित्याचाही अभ्यास करता आला. त्यांनी रचलेल्या बालकवितांवर आधारित ’नाच रे मोरा’ ’गंमत झाली भारी’ आणि या रे या सारे गाऊ या’ या नावांच्या कार्यक्रमांचे अनेक ठिकाणी सादरीकरण झाले आहे. मुलांसाठी संगीता बर्वे यांनी त्यांच्या सुट्टीमध्ये ’आकाश कवितेचे’ या नावाचे शिबिर भरवले होते, त्यात मुलांसाठी बालकवितांच्ची १०० पुस्तके ठेवली होती. या शिबिरात मुलांनी कविता वाचल्या, म्हटल्या आणि रचल्याही. |

त्यांचे नाव बालकवितेबाबत झाले असले, तरी त्यांच्या सामाजिक वेदनांना त्यांनी आपल्या कवितेतून वाट करून दिली आहे. डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणार्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत. |
|||
मावळ तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात होणार्या २६व्या [[बालकुमार साहित्य संमेलन]]ाच्या त्या नियोजित अध्यक्षा आहेत. |
मावळ तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात होणार्या २६व्या [[बालकुमार साहित्य संमेलन]]ाच्या त्या नियोजित अध्यक्षा आहेत. |
||
ओळ १९: | ओळ २१: | ||
* मृगतृष्णा (१९९८) |
* मृगतृष्णा (१९९८) |
||
==डी.व्ही.डी.== |
|||
* संगीता बर्वे यांच्या गंमत झाली भारी' आणि ’सारे सारे गाऊ' या दोन गाण्यांच्या डीव्हीडी फाउंटन म्युझिकने बाजारात आणल्या आहेत. |
|||
. |
|||
१२:२७, ५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. संगीता राजीव बर्वे या एक मराठी कवयित्री आणि बाललेखिका आहेत. त्या B.A.M.S (आयुर्वेदातल्या पदवीधर) आहेत. शिवाय त्यांनी त्यांनी Masters in Ayurvedic Dietetics केले आहे.
आयुर्वेदशास्त्राच्या पदवीधर असलेल्या संगीताबाईंनी वाचनाच्या वेडापायी मराठी साहित्यात एम.ए. केले. त्यामुळे त्यांना मध्ययुगीन वाङ्मयापासून ते, निरनिराळ्या साहित्य्कृतींचा अभ्यास करता आला; कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या त्यांनी साहित्याच्या परीक्षा दिल्या आहेत त्या निमित्ताने त्यांना संत साहित्याचाही अभ्यास करता आला. त्यांनी रचलेल्या बालकवितांवर आधारित ’नाच रे मोरा’ ’गंमत झाली भारी’ आणि या रे या सारे गाऊ या’ या नावांच्या कार्यक्रमांचे अनेक ठिकाणी सादरीकरण झाले आहे. मुलांसाठी संगीता बर्वे यांनी त्यांच्या सुट्टीमध्ये ’आकाश कवितेचे’ या नावाचे शिबिर भरवले होते, त्यात मुलांसाठी बालकवितांच्ची १०० पुस्तके ठेवली होती. या शिबिरात मुलांनी कविता वाचल्या, म्हटल्या आणि रचल्याही.
त्यांचे नाव बालकवितेबाबत झाले असले, तरी त्यांच्या सामाजिक वेदनांना त्यांनी आपल्या कवितेतून वाट करून दिली आहे. डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणार्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.
मावळ तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात होणार्या २६व्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या नियोजित अध्यक्षा आहेत.
संगीता बर्वे यांची प्रकाशित पुस्तके
- खारुताई आणि सावलीबाई (बालसाहित्य)
- झाड आजोबा (बालसाहित्य)
- (५वी ते ९वी इयत्तांच्या) पाठ्यपुस्तकांतील कविता आणि त्यांचा रसास्वाद (भाग १ ते ६, उन्मेश प्रकाशन)
- संभाजीराजा (बालसाहित्य)
- हुर्रे हुप (बालसाहित्य)
कवितासंग्रह
- उजेडाचा गाव (बालसाहित्य)
- गंमत झाली भारी (बालसाहित्य)
- दिवसाच्या वाटेवरून
- रान फुले (बालसाहित्य)
- मृगतृष्णा (१९९८)
डी.व्ही.डी.
- संगीता बर्वे यांच्या गंमत झाली भारी' आणि ’सारे सारे गाऊ' या दोन गाण्यांच्या डीव्हीडी फाउंटन म्युझिकने बाजारात आणल्या आहेत.
.
पुरस्कार
- ’संभाजीराजा’ या पुस्तकासाठी साहित्यदीप प्रतिष्ठानचा काव्यदीप पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य शासनाचा कविवर्य भा. रा. तांबे पुरस्कार
- इंदिरा संत योजनेअंतर्गत उत्कृष्ट वाचन निर्मिती पुरस्कार
- विशाखा पुरस्कार
- कामगार साहित्य परिषदेचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार