"संगीता बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. संगीता बर्वे या एक मराठी कवयित्री आणि बाललेखिका आहेत. मावळ ता... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. संगीता बर्वे या एक मराठी कवयित्री आणि बाललेखिका आहेत. मावळ तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात होणार्या २६व्या [[बालकुमार साहित्य संमेलन]]ाच्या त्या नियोजित अध्यक्षा आहेत. |
डॉ. संगीता राजीव बर्वे या एक मराठी कवयित्री आणि बाललेखिका आहेत. त्यांनी मराठी हा विषय घेऊन एम.ए. केले आहे, शिवाय त्या B.A.M.S (आयुर्वेदातल्या पदवीधर) आहेत. त्यांनी Masters in Ayurvedic डietetics केले आहे. त्या व्यवसायाने डॉक्क्टर आहेत. मावळ तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात होणार्या २६व्या [[बालकुमार साहित्य संमेलन]]ाच्या त्या नियोजित अध्यक्षा आहेत. |
||
==संगीता बर्वे यांची प्रकाशित पुस्तके== |
==संगीता बर्वे यांची प्रकाशित पुस्तके== |
||
* अदितीची साहसी सफर (अनुवादित-बालसाहित्य) |
|||
* उजेडाचा गाव (बालसाहित्य) |
* उजेडाचा गाव (बालसाहित्य) |
||
* खारुताई आणि सावलीबाई (बालसाहित्य) |
* खारुताई आणि सावलीबाई (बालसाहित्य) |
||
ओळ ७: | ओळ ८: | ||
* झाड आजोबा (बालसाहित्य) |
* झाड आजोबा (बालसाहित्य) |
||
* रान फुले (बालसाहित्य) |
* रान फुले (बालसाहित्य) |
||
* संभाजीराजा (बालसाहित्य) |
|||
* हुर्रे हुप (बालसाहित्य) |
* हुर्रे हुप (बालसाहित्य) |
||
==कवितासंग्रह== |
==कवितासंग्रह== |
||
* दिवसाच्या वाटेवरून |
|||
* मृगतृष्णा |
|||
ओळ १६: | ओळ २०: | ||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
’संभाजीराजा’ या पुस्तकासाठी साहित्यदीप प्रतिष्ठानचा काव्यदीप पुरस्कार |
* ’संभाजीराजा’ या पुस्तकासाठी साहित्यदीप प्रतिष्ठानचा काव्यदीप पुरस्कार |
||
* महाराष्ट्र राज्य शासनाचा कविवर्य भा. रा. तांबे पुरस्कार |
|||
* इंदिरा संत योजनेअंतर्गत उत्कृष्ट वाचन निर्मिती पुरस्कार |
|||
* विशाखा पुरस्कार |
|||
* कामगार साहित्य परिषदेचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार |
|||
{{DEFAULTSORT:बर्वे,संगीता राजीव}} |
|||
११:४७, ५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
डॉ. संगीता राजीव बर्वे या एक मराठी कवयित्री आणि बाललेखिका आहेत. त्यांनी मराठी हा विषय घेऊन एम.ए. केले आहे, शिवाय त्या B.A.M.S (आयुर्वेदातल्या पदवीधर) आहेत. त्यांनी Masters in Ayurvedic डietetics केले आहे. त्या व्यवसायाने डॉक्क्टर आहेत. मावळ तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात होणार्या २६व्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या नियोजित अध्यक्षा आहेत.
संगीता बर्वे यांची प्रकाशित पुस्तके
- अदितीची साहसी सफर (अनुवादित-बालसाहित्य)
- उजेडाचा गाव (बालसाहित्य)
- खारुताई आणि सावलीबाई (बालसाहित्य)
- गंमत झाली भारी (बालसाहित्य)
- झाड आजोबा (बालसाहित्य)
- रान फुले (बालसाहित्य)
- संभाजीराजा (बालसाहित्य)
- हुर्रे हुप (बालसाहित्य)
कवितासंग्रह
- दिवसाच्या वाटेवरून
- मृगतृष्णा
पुरस्कार
- ’संभाजीराजा’ या पुस्तकासाठी साहित्यदीप प्रतिष्ठानचा काव्यदीप पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य शासनाचा कविवर्य भा. रा. तांबे पुरस्कार
- इंदिरा संत योजनेअंतर्गत उत्कृष्ट वाचन निर्मिती पुरस्कार
- विशाखा पुरस्कार
- कामगार साहित्य परिषदेचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार