"संगीता बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. संगीता बर्वे या एक मराठी कवयित्री आणि बाललेखिका आहेत. मावळ ता... |
(काही फरक नाही)
|
११:३४, ५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
डॉ. संगीता बर्वे या एक मराठी कवयित्री आणि बाललेखिका आहेत. मावळ तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात होणार्या २६व्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या नियोजित अध्यक्षा आहेत.
संगीता बर्वे यांची प्रकाशित पुस्तके
- उजेडाचा गाव (बालसाहित्य)
- खारुताई आणि सावलीबाई (बालसाहित्य)
- गंमत झाली भारी (बालसाहित्य)
- झाड आजोबा (बालसाहित्य)
- रान फुले (बालसाहित्य)
- हुर्रे हुप (बालसाहित्य)
कवितासंग्रह
पुरस्कार
’संभाजीराजा’ या पुस्तकासाठी साहित्यदीप प्रतिष्ठानचा काव्यदीप पुरस्कार