"मथु सावंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. मथू सावंत मराठवाड्यातील एक लेखिका आहेत. मथू सावंत या नांदेड य... |
(काही फरक नाही)
|
१५:२२, ४ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
डॉ. मथू सावंत मराठवाड्यातील एक लेखिका आहेत.
मथू सावंत या नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापिका असून त्यांचे आजवर (सप्टेंबर २०१२) चार कथासंग्रह, दोन कादंबर्या, दोन नाटके व एक समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध झाला ले असून याशिवाय त्यांनी चरित्रात्मक लेखनही केले आहे. मराठवाड्यातील पहिल्या ग्रामीण कथाकार असल्याचा मान त्यांच्याकडे जातो. "तिची वाट वेगळी' हा त्यांचा कथासंग्रह म्हणजे महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाची स्पंदने आणि आंदोलने टिपणारा लेखाजोखा आहे.
बीड येथे झालेल्या चौथ्या लेखिका साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.