Jump to content

"विनीता ऐनापुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विनीता ऐनापुरे या एक मराठी लेखिका आहेत. त्या पुण्याजवळच्या निगड...
(काही फरक नाही)

२०:४१, ३ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

विनीता ऐनापुरे या एक मराठी लेखिका आहेत. त्या पुण्याजवळच्या निगडी येथे राहतात. त्यांचे एकूण १आठ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेला विनीता ऐनापुरे यांच्या कथाकथनाचा एक कार्यक्रम निगडी येथील सावरकर भुवनात २०-५-२०१२ रोजी महाराष्ट्र झाला होता.

विनीता ऐनापुरे यांची पुस्तके

  • अज्ञातवासींची बखर (१९८९)
  • कथा तिच्या (कथासंग्रह)
  • जन्मदा (कादंबरी)
  • वीणा (कादंबरी) - या कादंबरीला कोमसापचा र.वा. दिघे स्मृती कादंबरी पुरस्कार मिळाला आहे.(२०१२)
  • ’संघर्ष एका आईचा - नौदलाशी’ या अनुराधा पळघे यांच्या आत्मनिवेदनाचे शब्दांकन