"साळवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: साळवे हे एक मराठी आडनाव आहे. साळवे आडनावाच्या काही प्रसिद्ध व्यक... |
(काही फरक नाही)
|
२२:४२, २ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
साळवे हे एक मराठी आडनाव आहे. साळवे आडनावाच्या काही प्रसिद्ध व्यक्ती :-
- मुक्ता साळवे - ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी यांच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी
- लहूजी वस्ताद साळवे - एक क्रांतिकारक
- श्रीपाद शंकर साळवे - ४००हून अधिक कलावंतांची रेखाचित्रे काढणारे व त्यासाठी लिम्का बुकात नोंद झालेले चित्रकार.