"विजय लोणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
== विजय लोणकर == |
== विजय लोणकर == |
||
विजय लोणकर हे मराठीतील एक नामवंत पत्रकार,लेखक,अनुवादक व कवी आहेत.व्यवसायाने स्थापत्य अभियंता असलेल्या विजय लोणकर यांची १० पुस्तके |
विजय लोणकर हे मराठीतील एक नामवंत पत्रकार, लेखक, अनुवादक व कवी आहेत. व्यवसायाने स्थापत्य अभियंता असलेल्या विजय लोणकर यांची १० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. |
||
<[[File:Vijay1.png|Vijay1]]> |
<[[File:Vijay1.png|Vijay1]]> |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
=== |
=== |
||
== शिक्षण == |
== शिक्षण == |
||
⚫ | |||
=== |
|||
⚫ | |||
पत्रकारितेमधील पदविका त्यांनी प्राप्त केली आहे. |
|||
== पत्रकारिता == |
== पत्रकारिता == |
||
पुणे येथून |
पुणे येथून प्रसिद्ध होणार्या 'दै.केसरी' या वृत्तपत्रात विजय लोणकर १९ वर्षे होते. 'क्रीडा पत्रकार' म्हणून काम करताना त्यांनी विश्वचषक क्रिकेट, डेव्हीस चषक टेनिस या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन केले आहे. याशिवाय अनेक कसोटी सामने व एक दिवसीय क्रिकेट सामन्यांचे वार्तांकन केले आहे. |
||
⚫ | |||
रमेश कृष्णन,रामनाथ कृष्णन,लिएण्डर पेस,नरेशकुमार या टेनिसपटूच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती गाजल्या आहेत. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | लोणकरांनी क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने त्यांनी आतापर्यंत अनेक नामवंत क्रिकेटपटूच्या व टेनिसपटूच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डेव्हिड गावर (इंग्लंड), कोर्टनी वाल्श ([[वेस्ट इंडीज]]), [[रवी शास्त्री]], इरापल्ली [[प्रसन्ना]], [[अजित वाडेक]]र, किरण मोरे (भारत) यांचा समावेश आहे. रमेश कृष्णन, रामनाथ कृष्णन, लिएण्डर पेस, नरेशकुमार या टेनिसपटूच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती गाजल्या आहेत. |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* आसामचा शिवाजी (अनुवाद) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
७)सीमेवरील सावल्या (अनुवाद) |
|||
⚫ | |||
* सीमेवरील सावल्या (अनुवाद) |
|||
⚫ | |||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
|||
⚫ | |||
[[वर्ग: मराठी पत्रकार]] |
१४:०८, २ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
विजय लोणकर
विजय लोणकर हे मराठीतील एक नामवंत पत्रकार, लेखक, अनुवादक व कवी आहेत. व्यवसायाने स्थापत्य अभियंता असलेल्या विजय लोणकर यांची १० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
=
शिक्षण
विजय लोणकर हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी राज्यशास्त्र या विषयात एम.ए.केले आहे. पत्रकारितेमधील पदविका त्यांनी प्राप्त केली आहे.
पत्रकारिता
पुणे येथून प्रसिद्ध होणार्या 'दै.केसरी' या वृत्तपत्रात विजय लोणकर १९ वर्षे होते. 'क्रीडा पत्रकार' म्हणून काम करताना त्यांनी विश्वचषक क्रिकेट, डेव्हीस चषक टेनिस या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन केले आहे. याशिवाय अनेक कसोटी सामने व एक दिवसीय क्रिकेट सामन्यांचे वार्तांकन केले आहे.
लोणकरांनी क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने त्यांनी आतापर्यंत अनेक नामवंत क्रिकेटपटूच्या व टेनिसपटूच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डेव्हिड गावर (इंग्लंड), कोर्टनी वाल्श (वेस्ट इंडीज), रवी शास्त्री, इरापल्ली प्रसन्ना, अजित वाडेकर, किरण मोरे (भारत) यांचा समावेश आहे. रमेश कृष्णन, रामनाथ कृष्णन, लिएण्डर पेस, नरेशकुमार या टेनिसपटूच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती गाजल्या आहेत.
विजय लोणकर हे 'दै.केसरी'मध्ये सलग ६ वर्ष 'छू-मंतर' हे सदर लिहीत होते. या सदरातील निवडक लेखांचे 'छू-मंतर'हे पुस्तक २००३ मध्ये प्रसिद्ध झाले.
'दै.पुढारी' या वृत्तपत्रामध्ये लोणकर यांचे 'लोणकढी' हे सदर दररोज एक वर्ष येत होते. या सदरातील निवडक लेखांचा संग्रह 'लोणकढी' याच नावाने सन २०११ मध्ये प्रसिद्ध झाला.
साहित्य संपदा
- आसामचा शिवाजी (अनुवाद)
- एका मुहाजिराची संघर्षगाथा (अनुवाद)
- छू-मंतर (उपहासात्मक लेखांचा संग्रह)
- परदेशात शिकायचंय (सहलेखक- .अरविंद व्यं.गोखले)
- पाकिस्तानात साठ वर्षे (अनुवाद-सहअनुवादक- .अरविंद व्यं.गोखले)
- माझा पाकिस्तान (अनुवाद)
- रेशीमसरी (काव्यसंग्रह)
- लोणकढी (उपहासात्मक लेखांचा संग्रह)
- विश्वचषक (क्रिकेट)
- सीमेवरील सावल्या (अनुवाद)