"एम. सादिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मोहंमद सादिक (जन्म लाहोर, १० मार्च १९१०; मृत्यू : लाहोर, ३ ऑक्टोबर...
(काही फरक नाही)

१४:५८, २४ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

मोहंमद सादिक (जन्म लाहोर, १० मार्च १९१०; मृत्यू : लाहोर, ३ ऑक्टोबर १९७१) हे एक ब्रिटिशकालीन भारतातले हिंदी चित्रपट दिग्दर्शक होते.

एम.सादिक यांनी दिग्दर्शित केलेले हिंदी चित्रपट

  • अनमोल रतन (१९५०)
  • काजल (१९४८)
  • खज़ाना (१९५१)
  • खोटा पैसा (१९५८)
  • चार दिन (१९४९)
  • जग बीती (१९४६)
  • जवानी की हवा (१९५९)
  • जीवन (१९४४)
  • छू मंतर (१९५६)
  • डाक बंगला (१९४७)
  • ताज महल (१९६३)
  • दुनिया रंग रंगीली (१९५७)
  • नमस्ते (१९४३)
  • नूरजहान (चित्रपट)।नूरजहान (१९६७)
  • परदेस (१९५०)
  • पूनम (१९५२)
  • फुल मून (१९६१)
  • बहारों फूल बरसाओं (१९७२)
  • बहू बेगम (१९६७)
  • माय बाप (१९५७)
  • मुसाफ़िरखा़ना (१९५५)
  • रतन (१९४४)
  • शबाब (१९५४)
  • शाम सवेरा (१९४६)
  • सबक (१९५०)
  • समव्हेअर इन दिल्ली (१९५६)
  • साथी (१९४६)
  • सैंया (१९५१)


वर्ग हिंदी चित्रपटदिग्दर्शक