"म.ना. अदवंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ९: | ओळ ९: | ||
==म.ना. अदवंत यांनी लिहिलेली पुस्तके== |
==म.ना. अदवंत यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* कथा कौमुदी (अनेक लेखकांच्या संपादित लघुकथांचा संग्रह. सहसंपादक : [[नारायण हरी आपटे]])) |
* कथा कौमुदी (अनेक लेखकांच्या संपादित लघुकथांचा संग्रह. सहसंपादक : [[नारायण हरी आपटे]])) |
||
* दहा कथाकार (समीक्षाग्रंथ) |
|||
* नसते उपद्व्याप (विनोदी कथासंग्रह) |
* नसते उपद्व्याप (विनोदी कथासंग्रह) |
||
* निर्वासित (कादंबरी) |
* निर्वासित (कादंबरी) |
||
ओळ २२: | ओळ २३: | ||
* माणुसकीचा धर्म |
* माणुसकीचा धर्म |
||
* विठ्ठल सीताराम गुर्जर (चरित्र -दिल्लीच्या साहित्य अॅकॅडमीच्या ’भारतीय साहित्याचे निर्माते’ या मालिकेतले एक पुस्तक) |
* विठ्ठल सीताराम गुर्जर (चरित्र -दिल्लीच्या साहित्य अॅकॅडमीच्या ’भारतीय साहित्याचे निर्माते’ या मालिकेतले एक पुस्तक) |
||
* विनायकांची कविता (समीक्षाग्रंथ) |
|||
* संजीवन (लघुकथासंग्रह) |
* संजीवन (लघुकथासंग्रह) |
||
* सौंदर्य कुंज (माहितीपर; सहलेखक : [[द.ता. भोसले]]) |
* सौंदर्य कुंज (माहितीपर; सहलेखक : [[द.ता. भोसले]]) |
२३:३४, ६ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
महदेव नामदेव अदवंत (जन्म : ६ जून, १९१४) हे एक मराठी लेखक होते. ते जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात संस्कृत व मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचे ’पैंजण’ हे पुस्तक भारत सरकारने यू.पी.एस.सी.च्या अभ्यासासाठी नेमले होते.
’मराठी की प्रतिनिधी हास्य कहानियाँ’ या हिंदी पुस्तकात संपादक डॉ. शान्तिस्वरूप गुप्त यांनी म.ना. अदवंत यांच्या एका विनोदी कथेचा ’पेचीला प्रसंग’ या नावाचा हिंदी अनुवाद समाविष्ट केला आहे.
म.ना. अदवंत यांनी मराठी विश्वकोशावर गो.गं. लिमये, शं.दा. पेंडसे आदी लेखकांचा परिचय करून दिला आहे.
म.ना. अदवंत यांच्या नावाचे महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे ’म.ना. अदवंत प्राथमिक विद्या मंदिर’ आहे. या शाळेने ‘म.ना अदवंत स्मरणग्रंथ’ प्रकाशित केला आहे.
म.ना. अदवंत यांनी लिहिलेली पुस्तके
- कथा कौमुदी (अनेक लेखकांच्या संपादित लघुकथांचा संग्रह. सहसंपादक : नारायण हरी आपटे))
- दहा कथाकार (समीक्षाग्रंथ)
- नसते उपद्व्याप (विनोदी कथासंग्रह)
- निर्वासित (कादंबरी)
- पैंजण (सहा प्रमुख मराठी शाहिरांच्या लावणी वाङ्मयाची समीक्षा).
- स्मृतिसुगंध (प्रा. म.वि. फाटक-स्मृतिग्रंथ.) (संपादित. सहसंपादक: भा.वि. फाटक, प्रफुल्ल प्र. फाटक)
- भाषा व साहित्य संशोधन (अनेक खंड, सहलेखक : वसंत जोशी)
- मनाची मुशाफिरी (लघुनिबंधसंग्रह)
- मनाचे संकल्प (लघुनिबंधसंग्रह)
- मनाली
- मराठी कथासाहित्य एक आलेख (साहित्यसमीक्षा)
- मराठीतील काही कथाकार (माहितीपर- १९७०)
- मराठी लघुकथेचा इतिहास (साहित्य, समीक्षा)
- माणुसकीचा धर्म
- विठ्ठल सीताराम गुर्जर (चरित्र -दिल्लीच्या साहित्य अॅकॅडमीच्या ’भारतीय साहित्याचे निर्माते’ या मालिकेतले एक पुस्तक)
- विनायकांची कविता (समीक्षाग्रंथ)
- संजीवन (लघुकथासंग्रह)
- सौंदर्य कुंज (माहितीपर; सहलेखक : द.ता. भोसले)
- हरिभाऊ विविध दर्शन (ह.ना. आपटे यांच्या वाङ्मयाची समीक्षा)
- ज्ञानेश्वरी अध्याय १ ते १८ (१८ पुस्तके, सहलेखक : [[भालचंद्र खांडेकर)