"म.ना. अदवंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
म.ना. अदवंत हे एक मराठी लेखक होते. |
म.ना. अदवंत हे एक मराठी लेखक होते. ते जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात संस्कृत व मराठीचे प्राध्यापक होते. |
||
’मराठी की प्रतिनिधी हास्य कहानियाँ’ या हिंदी पुस्तकात संपादक डॉ. शान्तिस्वरूप गुप्त यांनी म.ना. अदवंत यांच्या एका विनोदी कथेचा ’पेचीला प्रसंग’ या नावाचा हिंदी अनुवाद समाविष्ट केला आहे. |
|||
मराठी विश्वकोशावर म.ना. अदवंत [[गो.गं. लिमये]] यांचा परिचय करून दिला आहे. |
|||
==म.ना. अदवंत यांनी लिहिलेली पुस्तके== |
==म.ना. अदवंत यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
ओळ १५: | ओळ १९: | ||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
||
[http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11159 लिमये, गोपाळ गंगाधर] |
[http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11159 लिमये, गोपाळ गंगाधर] |
||
१९:२०, ६ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
म.ना. अदवंत हे एक मराठी लेखक होते. ते जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात संस्कृत व मराठीचे प्राध्यापक होते.
’मराठी की प्रतिनिधी हास्य कहानियाँ’ या हिंदी पुस्तकात संपादक डॉ. शान्तिस्वरूप गुप्त यांनी म.ना. अदवंत यांच्या एका विनोदी कथेचा ’पेचीला प्रसंग’ या नावाचा हिंदी अनुवाद समाविष्ट केला आहे.
मराठी विश्वकोशावर म.ना. अदवंत गो.गं. लिमये यांचा परिचय करून दिला आहे.
म.ना. अदवंत यांनी लिहिलेली पुस्तके
- कथा-कौमुदी (अनेक लेखकांच्या संपादित लघुकथांचा संग्रह)
- पैंजण (मराठी शाहिरांच्या कवनांचा संग्रह)
- भाषा व साहित्य संशोधन (अनेक खंड, सहलेखक : वसंत जोशी)
- मनाची मुशाफिरी (लघुनिबंधसंग्रह)
- मनाचे संकल्प (लघुनिबंधसंग्रह)
- मराठी कथासाहित्य एक आलेख (साहित्यसमीक्षा)
- मराठीतील काही कथाकार (माहितीपर- १९७०)
- मराठी लघुकथेचा इतिहास (साहित्य, समीक्षा)
- संजीवन (लघुकथासंग्रह)
- सौंदर्य कुंज (सहलेखक : द.ता. भोसले)
- ज्ञानेश्वरी अध्याय १ ते १८ (१८ पुस्तके, सहलेखक : [[भालचंद्र खांडेकर)