"म.ना. अदवंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: म.ना. अदवंत हे एक मराठी लेखक होते. मराठी विश्वकोशावर त्यांनी गो.ग...
(काही फरक नाही)

१८:३०, ६ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

म.ना. अदवंत हे एक मराठी लेखक होते. मराठी विश्वकोशावर त्यांनी गो.गं. लिमये यांचा परिचय करून दिला आहे.

म.ना. अदवंत यांनी लिहिलेली पुस्तके

  • पैंजण (मराठी शाहिरांच्या कवनांचा संग्रह)
  • मनाची मुशाफिरी (लघुनिबंधसंग्रह)
  • मनाचे संकल्प (लघुनिबंधसंग्रह)
  • मराठीतील काही कथाकार (माहितीपर- १९७०)
  • संजीवन (लघुकथासंग्रह)



संदर्भ

लिमये, गोपाळ गंगाधर