"परशुराम घाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: परशुराम घाट हा मुंबई-गोवा महामार्गावरील ए... |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
[[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या मध्यभागी येणारा चिपळूण तालुका हा परशुराम, कुंभार्ली, कामथे, रामपूर या घाटरस्त्यांनी [[रत्नागिरी]] शहराशी जोडला गेला आहे. त्यांपैकी परशुराम घाट हा चिपळूण तालुका आणि खेड तालुक्याशी जोडतो. |
[[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या मध्यभागी येणारा चिपळूण तालुका हा परशुराम, कुंभार्ली, कामथे, रामपूर या घाटरस्त्यांनी [[रत्नागिरी]] शहराशी जोडला गेला आहे. त्यांपैकी परशुराम घाट हा चिपळूण तालुका आणि खेड तालुक्याशी जोडतो. |
||
परशुराम घाटरस्त्याला खेड तालुक्यातील आंबडसमार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नाही. शिवाय रस्त्याचे अंतर ८० किमी असल्याने तसेच हा रस्ता जंगलातून जात असल्यानेही त्याचा उपयोग होत नाही. |
|||
कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे. |
|||
२३:५३, १ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
परशुराम घाट हा मुंबई-गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा घाट आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यभागी येणारा चिपळूण तालुका हा परशुराम, कुंभार्ली, कामथे, रामपूर या घाटरस्त्यांनी रत्नागिरी शहराशी जोडला गेला आहे. त्यांपैकी परशुराम घाट हा चिपळूण तालुका आणि खेड तालुक्याशी जोडतो.
परशुराम घाटरस्त्याला खेड तालुक्यातील आंबडसमार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नाही. शिवाय रस्त्याचे अंतर ८० किमी असल्याने तसेच हा रस्ता जंगलातून जात असल्यानेही त्याचा उपयोग होत नाही.
कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे.
(अपूर्ण)