Jump to content

"परशुराम घाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: परशुराम घाट हा मुंबई-गोवा महामार्गावरील ए...
(काही फरक नाही)

२३:०१, १ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

परशुराम घाट हा मुंबई-गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा घाट आहे.

रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मध्यभागी येणारा चिपळूण तालुका हा परशुराम, कुंभार्ली, कामथे, रामपूर या घाटरस्त्यांनी रत्‍नागिरी शहराशी जोडला गेला आहे. त्यांपैकी परशुराम घाट हा चिपळूण तालुका आणि खेड तालुक्‍याशी जोडतो.


(अपूर्ण)