"पद्मजा फाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
पद्मजा शशिकांत फाटक (जन्म : १४ नोव्हेंबर १९४२, हयात) या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठीच्या एम.ए. असून अमेरिकेतून पीएच.डी करून आल्या आहेत. इ.स.१९६४ सालापासून पद्मजा फाटक विविध नियतकालिकांमधून लेखन करत आल्या आहेत. कथा, ललित लेख, बालसाहित्य, प्रवास-वर्णनात्मक, चरित्रात्मक, संशोधनपर अशा बहुविध स्वरूपाचे त्यांचे लेखन आहे. त्यांची पंधराहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
पद्मजा शशिकांत फाटक (जन्म : १४ नोव्हेंबर, १९४२; मृत्यू : ६ डिसेंबर, २०१४) या एक मराठी लेखिका होत्या.. त्या मराठीच्या एम.ए. असून त्याची अमेरिकेतली होती.. इ.स.१९६४ सालापासून पद्मजा फाटक विविध नियतकालिकांमधून, विशेषतः स्त्री आणि वाङ्मयशोभा यांमधून लेखन करत सत. कथा, ललित लेख, बालसाहित्य, प्रवास-वर्णनात्मक, चरित्रात्मक, संशोधनपर अशा बहुविध स्वरूपाचे त्यांचे लेखन आहे. त्यांची पंधराहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

पद्मजा फाटक यांचा दूरदर्शनवरील ’सुंदर माझं घर’ आणि ’शरदाचं चांदणं’ या कार्यक्रमांत सहभाग होता. त्या कार्यक्रमांत त्या निवेदिका असत.

'मुक्तपणा पूर्णपणे न उधळलेली लेखिका' अशा शब्दांत नंदा खरे यांनी पद्मजा फाटक यांचे वैशिष्ट्य सांगितले होते. 'स्त्री' मासिकासाठी 'पुरुषांच्या फॅशन्स' या विषयावर एकदा त्यांनी लिहिले. ती 'कव्हर स्टोरी' 'स्त्री' मासिकालाही ताजेपण देणारी आणि मुंबई, पुण्याचे दुकानदार पुरुषांच्या फॅशन्ससाठी कसे दिमतीला आहेत, हे सांगणारी होती.

==जीवन==
==जीवन==
पद्मजा फाटक यांच्या पतीचे नाव शशिकांत, मोठ्या मुलीचे सोनिया आणि मुलाचे नाव श्रेयस असे आहे.
पद्मजा फाटक यांच्या पतीचे नाव शशिकांत, मोठ्या मुलीचे सोनिया आणि मुलाचे नाव श्रेयस. त्यांना आणखी एक मुलगी आहे.

==साहित्यातील योगदान==
==साहित्यातील योगदान==
’हसरी किडनी’ या पुस्तकाच्या मुखपृष्टावर त्यांनी कंसात ’मजेत’ हे स्वतःचे टोपणनाव दिले आहे.
’हसरी किडनी’ या पुस्तकाच्या मुखपृष्टावर त्यांनी कंसात ’मजेत’ हे स्वतःचे टोपणनाव दिले आहे.

==पद्मजा फाटक यांनी लिहिलेली पुस्तके==
==पद्मजा फाटक यांनी लिहिलेली पुस्तके==
* आवजो (प्रवासवर्णन)
* आवजो (प्रवासवर्णन)
* चिमुकली चांदणी (बालसाहित्य)
* गर्भश्रीमंतीचे झाड
* गर्भश्रीमंतीचे झाड
* चमंगख चष्टीगो (बालसाहित्य)
* चमंगख चष्टीगो (बालसाहित्य)
* चिमुकली चांदणी (बालसाहित्य)
* दिवेलागणी
* दिवेलागणी
* पैशाचे झाड
* पैशाचे झाड
ओळ १४: ओळ २१:
* बाराला दहा कमी (माहितीपर, सहलेखक - माधव नेरूरकर) : या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९६-९७चा पुरस्कार मिळाला आहे.
* बाराला दहा कमी (माहितीपर, सहलेखक - माधव नेरूरकर) : या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९६-९७चा पुरस्कार मिळाला आहे.
* माणूस माझी जात
* माणूस माझी जात
* रत्‍नांचे झाड (अप्रकाशित)
* राही
* राही
* शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक
* शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक
* सोनेलुमियरे
* सोनेलुमियरे
* सोव्हेनियर (अमेरिकन जीवनावरील लेख)
* हॅपी नेटवर्क टु यू (अमेरिकन जीवनावरील लेख)
* हरविलेली दुनिया
* हरविलेली दुनिया
* हसरी किडनी अर्थात "अठरा अक्षौहिणी” (आत्मकथन)
* हसरी किडनी अर्थात "अठरा अक्षौहिणी” (आत्मकथन)
ओळ २९: ओळ ३९:
[[वर्ग:मराठी साहित्यिक]] [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]] [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स. १९४२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९४२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:विस्तार विनंती]]
[[वर्ग:विस्तार विनंती]]

२१:००, २७ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

पद्मजा शशिकांत फाटक (जन्म : १४ नोव्हेंबर, १९४२; मृत्यू : ६ डिसेंबर, २०१४) या एक मराठी लेखिका होत्या.. त्या मराठीच्या एम.ए. असून त्याची अमेरिकेतली होती.. इ.स.१९६४ सालापासून पद्मजा फाटक विविध नियतकालिकांमधून, विशेषतः स्त्री आणि वाङ्मयशोभा यांमधून लेखन करत सत. कथा, ललित लेख, बालसाहित्य, प्रवास-वर्णनात्मक, चरित्रात्मक, संशोधनपर अशा बहुविध स्वरूपाचे त्यांचे लेखन आहे. त्यांची पंधराहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

पद्मजा फाटक यांचा दूरदर्शनवरील ’सुंदर माझं घर’ आणि ’शरदाचं चांदणं’ या कार्यक्रमांत सहभाग होता. त्या कार्यक्रमांत त्या निवेदिका असत.

'मुक्तपणा पूर्णपणे न उधळलेली लेखिका' अशा शब्दांत नंदा खरे यांनी पद्मजा फाटक यांचे वैशिष्ट्य सांगितले होते. 'स्त्री' मासिकासाठी 'पुरुषांच्या फॅशन्स' या विषयावर एकदा त्यांनी लिहिले. ती 'कव्हर स्टोरी' 'स्त्री' मासिकालाही ताजेपण देणारी आणि मुंबई, पुण्याचे दुकानदार पुरुषांच्या फॅशन्ससाठी कसे दिमतीला आहेत, हे सांगणारी होती.

जीवन

पद्मजा फाटक यांच्या पतीचे नाव शशिकांत, मोठ्या मुलीचे सोनिया आणि मुलाचे नाव श्रेयस. त्यांना आणखी एक मुलगी आहे.

साहित्यातील योगदान

’हसरी किडनी’ या पुस्तकाच्या मुखपृष्टावर त्यांनी कंसात ’मजेत’ हे स्वतःचे टोपणनाव दिले आहे.

पद्मजा फाटक यांनी लिहिलेली पुस्तके

  • आवजो (प्रवासवर्णन)
  • गर्भश्रीमंतीचे झाड
  • चमंगख चष्टीगो (बालसाहित्य)
  • चिमुकली चांदणी (बालसाहित्य)
  • दिवेलागणी
  • पैशाचे झाड
  • बापलेकी (संपादित आत्मकथने, अन्य संपादिका - दीपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस)
  • बाराला दहा कमी (माहितीपर, सहलेखक - माधव नेरूरकर) : या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९६-९७चा पुरस्कार मिळाला आहे.
  • माणूस माझी जात
  • रत्‍नांचे झाड (अप्रकाशित)
  • राही
  • शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक
  • सोनेलुमियरे
  • सोव्हेनियर (अमेरिकन जीवनावरील लेख)
  • हॅपी नेटवर्क टु यू (अमेरिकन जीवनावरील लेख)
  • हरविलेली दुनिया
  • हसरी किडनी अर्थात "अठरा अक्षौहिणी” (आत्मकथन)
  • हिंद विजय सोसायटीचे पगडी आजोबा

पुरस्कार

  • महाराष्ट्र शासनाचे ५ पुरस्कार, इतर अनेक पारितोषिके, शिष्यवृत्ती, सन्मान, मानद नेमणुका इत्यादी